TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीदक्षिणास्यस्तव:

श्रीदक्षिणास्यस्तव:

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीदक्षिणास्यस्तव: [ मन्दाक्रांता ]
प्रालेयाद्रिप्रजनिहृदयाम्भोभवोद्यद्दिनेशं
हस्तीन्द्रास्यानलभवतनुभ्राजदुत्सङ्गदेशम् ।
इन्द्राग्न्यादित्रिदशकलितस्वीयपादारविन्दं
वन्दे नित्यं हृदयसरसीसंभवे दक्षिणास्यम् ॥१॥
लोपामुद्राघटाभवतनूमुख्यमौन्यर्चिताङ्घ्रिं
मेधाप्रज्ञाक्षरपरमवित्स्पर्शिमन्त्राक्षरालिम् ।
भोगीशानस्वशयनसहप्रोद्भवाप्राणकान्तं
वन्दे नित्यं हृदयसरसीसंभवे दक्षिणास्यम् ॥२॥
उर्वीपालीविहितचरणाम्भोजधूलीस्मृदाली -
स्वाज्ञापात्राखिलजनलसत्क्ष्मामुवर्मुख्यलोकम् ।
घस्राधीशामृतनिजकरस्वर्गिवक्तस्वनेत्रं
वन्दे नित्यं हृदयसरसीसंभवे दक्षिणास्यम् ॥३॥
श्रीवाग्देवीसरसिजजनु:सिन्धुवर्ष्मप्रजाता -
दैत्यारातिप्रभृतिदिविजोत्तंससंधातपूज्यम् ।
बिल्वाम्भोजस्थलकमलभूचम्पकाद्यचिंताङ्घ्रिं
वन्दे नित्यं हृदयसरसीसंभवे दक्षिणास्यम् ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:56.6470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सावधि

  • वि. १ मर्यादित ; ठराविक ; परिमित . ईश्वराचे गुण सावधि , नाहींत . भोजन भाषण सावधिक करावें . २ अवकाश , अवधि असलेलें ; वेळ , योग्य संधी अद्याप न आलेलें ; ज्याची वेळ , मुदत संपली नाहीं असें . अझून तुमचें लग्न सावधिक आहे एव्हांपासून कशाला खटपट करितां ? ३ मध्यें अंतर तुटावयाचें , काटावयाचें राहिलें आहे असें ( दूरस्थ वस्तूसबंधीं उपयोग ). ( सामा ). सांतर . ४ विशिष्ट ; सामान्य , सर्व साधारण नव्हे असें , मर्यादित अर्थकक्षा असलेलें . उदा० जमिनी संबंधांत बोलतांना शेत हें विशिष्ट झालें ; झाडासंबंधांत फुलझाड हें विशिष्ट . ५ सापेक्ष ; संबध्द . 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site