TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीकमलानृसिंहवपु:स्तोत्रम्

श्रीकमलानृसिंहवपु:स्तोत्रम्

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीकमलानृसिंहवपु:स्तोत्रम् [ मिताक्षरा ]
करजन्मकान्तिजितनीरभवा -
करजन्मदीर्णदिविजार्युरसौ ।
भ्रमराहरीश्वरशिरोजभरौ
कमलानृकेसरितनू कलये ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:46.9900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विषु

  • न. मेष व तूळ राशींचा आरंभीचा बिंदु . यांत सूर्यानें प्रवेश केला असतां संपात होतो . 
  • ०पद न. शरत्संपात . - मराठी सहावें पुस्तक पृ . २९८ . 
  • ०चक्र मंडल विषुव विषुवत् विषुव द्वलय वद्‍वृत्त वन्मंडल विषुववृत्त - न . ( ज्यो . ) १ नाडीमंडळ ; नाडीवलय , वृत्त . ज्या महावृत्ताची पातळी भूगोलाच्या अक्षाशीं लंबरूप असते तें . २ भूमध्यवृत्त ; दोन्हीध्रुवापासून सारख्या अंतरावरून भूमध्यावरून जाणारें वृत्त ; भूमध्यरेषा . विषुव विषुवत् - न . सर्व पृथ्वींत दिवस व रात्र यांचें कालमान सारखें असतें तो काल ; विषुवकाल ; संपात . विषुवच्छाया विषुवती - स्त्री . सूर्य विषुववृत्तावर असतां माध्यान्हीं पडणारी शंकुच्छाया . विषुवांश - पु . खस्थ पदार्थाचें याम्योत्तरवृत्त विषुववृत्ताला ज्या बिंदूंत छेदतें त्या विषुवापासून म्हणजे संपातापासून अंतर . 
RANDOM WORD

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site