TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीजगद्गुरुस्तोत्रम्

श्रीजगद्गुरुस्तोत्रम्

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीजगद्गुरुस्तोत्रम् [ रुचिरा ]
सरागदुर्लभचरणौ विराजिप -
स्तपोधनव्रजविनुतो ज्वरदिहृत् ॥
गिराश्रियानतजिनजीवयक्षप:
कृपाजनिंक्षितिहृदयोsवताद्गुरु: ॥१॥
प्रसादितक्शितिधरजो गजादिदो
भवाह्नयाहिहरिरथ: सुवर्णरुक् ॥
विरागितातुलितशुकोsक्षराकृति -
र्नतेप्सितप्रदनमनोsवताद्गुरु: ॥२॥
निराकृताखिलकुकृतिर्विकारहृ -
द्वच:प्रसूनहरनिरत: शमादिद: ॥
निवारितश्रमविनतिःक्षमानिधि -
र्यमादिभीहरयमदोsवताद्गुरु: ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:56:11.2570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चुडी

  • स्त्री. बांगडी . चुडा पहा . [ तु . हिं . चुरी ] 
  • स्त्री. अंधार्‍या रात्री उजेडाकरितां सणकाडया , माडाच्या झांपांची शिंगे इ० कांची जुडी पेटवून केलेली दिवटी ; चुडणी ; पेटविलेली गवताची पेंढी , जुडी . क्षणार्धात जिकडे तिकडे चुंडया पेटून उजेड झाला - स्वप . [ जुडी ; दे . चुडुली ] 
  • स्त्री. ( बा . ) शिजविण्याची क्रिया . 
  • ०पुनव स्त्री. माघ शुध्द पौर्णिमा . कोंकणांत ह्या दिवशीं होळीस सुरवात होते . ह्यादिवशी रात्रीं चंद्रासमोर व गांवाच्या सीमेची खूण दर्शविणार्‍या देवाभोंवतीं , दगडाभोंवती चुडया , दिवटया फिरवितात . [ चुडी + पुनव ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

हिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.