TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीअर्चि:पृथुस्तव:

श्रीअर्चि:पृथुस्तव:

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीअर्चि:पृथुस्तव: [ पृथ्वी ]
भवाब्धिघटजौ भुज्स्ङ्गमकचौ नताभीष्टदौ
प्रदामरतरू शरद्धनपटौ कराभाम्बुजौ ।
सुरार्चित्तपदौ मनोहरकृती प्रणम्रेष्टदौ
मनोजजननीमहाहरिकले भजेsर्चि:पृथू ॥१॥
कृपार्द्रहृदयौ कृतार्थितनतौ कृतान्तान्तकौ
सुवर्णधनदौ भृगुक्रतुमुखामरामरर्षीडितौ ।
नतेष्टवरदौ पयोधरकचौ भवाब्ध्यौर्वकौ
मनोजजननीमहाहरिकले भजेsर्चि:पृथू ॥२॥
नताघहरणौ प्रजाप्रियकृतौ नताहीड्विशौ
कलानिधिकलानिकरदौ कलस्वस्वरौ ।
विनम्रजनकष्टहौ निखिलशिष्टतुष्टेष्टदौ
मनोजजननीमहाहरिकले भजेsर्चि:पृथू ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:45.4900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खुळा

  • पु. रेडा . खुळगा पहा . 
  • वि. १ वेडा ; बांबळा ; मुर्ख ; बावचळलेला ; खुळचट . २ थोटा ; अपंग ; वांकडया हातापायाचा ' एर्‍हवी असता हातीं खुळा । ' - ज्ञा . १३ . ४५६ . ( सं . क्षुल्ल ; खुल्ल ; तुल० का . ते कूळ = वेडा ) सामाशब्द - 
  • ०ऊंस रानऊस - पु . औषधी उंसासारखें झाड ; औषधी ऊंस . चा पाऊस - पु . १ खुशामतीमुळें फुरारुन गेलेल्यानें केलेली भरमसाट उबळपट्टी . ' बेसुमार औदार्य . २ कामाची बेपवाई ; भरमसाट कामभार . ०पैसा - पु . राजापुरप्रांती चालणारे एक जुनें तांब्यांचे नाणें ; एक रुपयास हे सातशें मिळत 
  • ०मधुरा पु. १ विषमज्वर ; वेडा ; मधुर यांत माणुस वेड्यासरखी बडबड करतो . २ ( ल .) वेडा माणुस . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

shreeyantra siddha kase karave ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.