TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
सुभद्रास्तुति:

श्रीरुक्मिणी - सुभद्रास्तुति:

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीरुक्मिणी - सुभद्रास्तुति: [ प्रमदाननम् ]
विजितेन्द्रियाशयलभ्यपादयुगे तदन्यसुदुर्लभे
पदपद्मभक्तजराकुमुत्युहरे सुरावलिवन्दिते ।
स्मृतिलेशलभ्यकुबेरजीवतिरस्कृदर्थवच:पदे
हृदि रुक्मिणीवसुदेवजे कलये कृपारसशेवधी ॥१॥
रदनावलाश्वमुखप्रदाङ्घ्रिनती क्षमाधृदुरोजनी
भुजगेशशायिकलत्रसाकभवे हृतानमदंहसौ ।
शुकमुख्यगीतानिजापदानपदे कनत्कनकच्छवी
हृदि रुक्मिणीवसुदेवजे कलये कृपारसशेवधी ॥२॥
पुरुषार्थपूगवितारणस्मरणे नतेप्सितदायिके
वसुधाधिपत्यमुखस्पृशिप्रवणे विबोधिततत्त्वके ।
ज्वरमुख्यसर्वविधामयालिहरे समस्तजगत्प्रभू
हृदि रुक्मिणीवसुदेवजे कलये कृपारसशेवधी ॥३॥
जितधीविकारविचिन्तितस्वपदे वितीर्णवराभये
शमदान्तिमुख्यसमस्तसद्गुणदे गिरीशमुखादृते ।
प्रणतत्पराघपरम्परासहने श्रमव्रहवारिके
हृदि रुक्मिणीवसुदेवजे कलये कृपारसशेवधी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:56:06.4600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

झिंजाडणें

  • अ.क्रि. १ ( बंदूक उडतांना , काठी मारतांना ) प्रत्याघात होणें ; झटका देणें ; उसळी खाणें . २ झटका बसणें ; प्रत्याघातानें ( हात इ० ) व्यथित होणें . [ घ्व . ? ] झिंजारा , झिंजाडा - पु . १ ( बंदूक , तोफ इ० उडतांना किंवा काठीनें मारतांना होणारा ) प्रत्याघात , धक्का , झटका ; उलट खाणें . ( क्रि० होणें ; येणें ). २ वरील धक्क्यानें ( हात इ० कांवर ) होणारा परिणाम , वेदना . ( क्रि० बसणें ). 
  • उ.क्रि. १ ( एखाद्यास ) केंस धरून खालीं पाडणें ; झिंजी धरून वांकविणें . २ झिडकारणें . थोरपणासि पाडिले । वैभवासि लिथाडिलें । महत्त्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें । - दा ५ . ९ . ३८ . ३ झुगारणें ; झाडणें ( हात , पाय इ० ). सोडवूनि मगरमिठी । झिंजाडोनि लोटिला । - मुसभा ७ . २५ . - आसी ४५ . ४ ( ल . ) झिडकावणें ; तिटकारणें ; हुर्यो , छी : थू करणें ; झिटकारणें . [ झिंजा ] 
  • v t  To reject scornfully, to flout. 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.