TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीऐडविडेयस्तुति:

श्रीऐडविडेयस्तुति:

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीऐडविडेयस्तुति: [ त्रोटकम् ]
बहुपुण्यकपुण्यजनाधिपतिं
धरणीधरजाहृदयेट्सुह्रुदम् ।
पदसन्नदीनकृपाम्बुनिधिं
भज ऐडविडेय ( नलकूबरतात ) महं कलये ॥१॥
गजसप्तिमुखाखिलनम्रमनो -
रथसाधनतत्परनैजहृदम् ।
तुहिनाचलजापतिपादपरं
भज ऐडविडेयमहं कलये ॥२॥
स्मररुण्मुखशास्त्रवजित्सुलभं
प्रणतप्रमदाब्धिसुधाकिरणम् ।
बहुरम्यकलाकरणैजमतिं
भज ऐडविडेयमहं कलये ॥३॥
हरिदास्यघटश्रुतिपूर्वभवम्
उडुराजकलाग्रहभाग्ययुतम् ।
नतकाङ्क्षितसंस्पृशिकल्पतरुं
भज ऐडविडेयमहं कलये ॥४॥
मनुमुख्यसमीडितपादयुगं
रजताचलभास्यलकापुरपम् ।
सकलेप्सितभूतिकदम्बकदं
भज ऐडविडेयमहं कलये ॥५॥
मनुवंशजवाह्यविमानगतं
नलकूबररत्नगलादिगुरुम् ।
करुणाजलशेवधिनैजहृदं
भज ऐडविडेयमहं कलये ॥६॥
गिरिजानिटिलाक्षपदाब्जपरं
दिविभूललनाव्र्जगोतपदम् ।
रजनीशविजिष्णुमुखाम्बुरुहं
भज ऐडविडेयमहं कलये ॥७॥
बहुशास्त्रनिकायदपादनतिं
करपादजितारुणपङ्करुहम् ।
सुलभीविहितेष्टसुखप्रचयं
भज ऐडविडेयमहं कलये ॥८॥
प्रणवादिजपप्रियतुष्टधियं
विषयाल्यनभीप्सुजनाप्यपदम् ।
शशिशङ्खहिमच्छविनैजतनुं
भज ऐडविडेयमहं कलये ॥९॥
शमनत्रिपुराङ्गभवघ्नसखं
कलिकल्मषकृन्तनसक्तमतिम् ।
कलितानतकाङ्क्षितभव्यचयं
भज ऐडविडेयमहं कलये ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:46.4270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अरेराव

  • पु. अरे ! अरे ! करण्यांत पटाईत . फुशारकी मारणारा ; फुकट प्रतिष्ठितपणा दर्शविणारा ; खणक्या ; धटिंगण ; खलेल ; टेकोजी ; लोकांत मन मानेल तसें वागणारा ; रगडमल्ल ; अहंमन्य ; गर्विष्ठ ; अल्पाधिकारानें प्रमत्त झालेला ; तिस्मारखान . राष्ट्रीय सभा पूर्णपणें राष्ट्रीय हित साधणारी व्हावी , तिचें काम जनतेच्या बहुमतानें व जाहीर रीतीनें व्हावें , तें एखाद्या अरेरावाच्या खोलींत खासगी रीतीनें होऊं नये असें आमचें म्हणणें आहे . - टिव्या . [ अरे + राव ] - वी , वकी - स्त्री . जुलूम ; अहंमन्यता ; दडपशाही ; फुशारकी . विद्याखात्याचें धोरण अरेरावीचें असून - केले १ . ४९ . - वि . जुलमी ; अहंपणाचें ; आडदांडपणाचें ; उध्दट ; अन्यायी . चार्लस इलियट यांच्या सारख्या अरेरावी अंमलदारास खोल पाण्यांत शिरावयाचें होतें . - टि १ . १६२ . 
  • ना. अहंमन्य , गर्विष्ट , तिस्मारखान , धटिंगण , बढाई मरणारा . 
  • m  A boaster, braggadocio, a bully. 
RANDOM WORD

Did you know?

दत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.