TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीअमरापगारविसुतास्तुति:

श्रीअमरापगारविसुतास्तुति:

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीअमरापगारविसुतास्तुति: [ मिताक्षरा ]
भवभीतिहे भजदोप्सिदे
हरिणाम्बिके मधुकराभकचे ।
वरदे शरत्सलिलधृद्वसते
अमरापगारविसुते कलये ॥१॥
स्मरहन्तृमारगुरुकाम्यतनु
सुरनम्यसर्वगुणरम्यमती ।
भवपारदे कमलधृष्चिकुरे
अमरापगारविसुते कलये ॥२॥
मुनिसंस्तुते विजितमोनदृशा -
वभयप्रदे धवलनीलतनू ।
दुरितार्त्तिधावककृपाम्बुनिधी
अमरापगारविसुते कलये ॥३॥
विनताजवाहनपदजादयिते
गिरिजाविदर्भतनुजासहिते ।
निजपाणिनिर्जितपय:प्रभवे
अमरापगारविसुते कलये ॥४॥
वदनाविधूकणभुगादिनुते
स्तनपीनताविजितभूमिधरे ।
अखिलेष्टदे सकलककले
अमरापगारविसुते कलये ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:45.2100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बिथर

  • वि. ( प्रां . ) गैर ; बेशिस्त ; अव्यवस्थित ( भाषण , वर्तन ) बिथरणी - स्त्री . चुकणें ; बिथरणें ( धातुसाधितनाम ) पहा . [ बिथरणें ] बिथरणें - अक्रि . 
  • प्रतिकूल होणें ; बिघडणें ; उलटणें ; फिसकटणें ( काम , धंदा , मार्ग इ० ). 
  • ( ल . ) गैरशिस्तपणें वागणें ; वाईट मार्गास लागणें . हा सोईनें वागतो आहे तों बरा . एकदां बिथरला तर शंभरास ऐकणार नाहीं . 
  • ( सोईनें वागण्याचा ) चांगला स्वभाव सोडून दुर्वर्तनी , खोडसाळ बनणें ( जनावर ). - सक्रि . प्रतिकूल करणें ; ( स्नेह , आज्ञाधारकता , पुण्यमार्ग इ० पासून ) पराड्मुख करणें ; वाईट फंदास लावणें . [ हिं . बिथरना ; तुल० सं . बितर्जन ] 
RANDOM WORD

Did you know?

चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात? शांती, विधी काही आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.