TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|अन्य देवता स्तोत्रे|
ऋषिरुवाच । यमाहुर्वासुदेव...

परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् - ऋषिरुवाच । यमाहुर्वासुदेव...

देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.
In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise aspects of Devi and Devtas. Stotras are invariably uttered aloud and consist of chanting verses conveying the glory and attributes of God.


परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
ऋषिरुवाच ।
यमाहुर्वासुदेवांशं हैहयानां कुलान्तकम् । त्रिःसप्तकृत्वो य इमां चक्रे निःक्षत्रियां महीम् ॥१॥
दुष्टं क्षत्रं भुवो भारमब्रह्मण्यमनीनशत् । तस्य नामानि पुण्यानि वच्मि ते पुरुषर्षभ ॥२॥
भूभारहरणार्थाय मायामानुषविग्रहः । जनार्दनांशसम्भूतः स्थित्युत्पत्त्यप्ययेश्वरः ॥३॥
भार्गवो जामदग्न्यश्च पित्राज्ञापरिपालकः । मातृप्राणप्रदो धीमान् क्षत्रियान्तकरः प्रभुः ॥४॥
रामः परशुहस्तश्च कार्तवीर्यमदापहः । रेणुकादुःखशोकघ्नो विशोकः शोकनाशनः ॥५॥
नवीननीरदश्यामो रक्तोत्पलविलोचनः । घोरो दण्डधरो धीरो ब्रह्मण्यो ब्राह्मणप्रियः ॥६॥
तपोधनो महेन्द्रादौ न्यस्तदण्डः प्रशान्तधीः । उपगीयमानचरितः सिद्धगन्धर्वचारणैः ॥७॥
जन्ममृत्युजराव्याधिदुःखशोकभयातिगः । इत्यष्टाविंशतिर्नाम्नामुक्ता स्तोत्रात्मिका शुभा ॥८॥
अनया प्रीयतां देवो जामदग्न्यो महेश्वरः । नेदं स्तोत्रमशान्ताय नादान्तायातपस्विने ॥९॥
नावेदविदुषे वाच्यमशिष्याय खलाय च । नासूयकायानृजवे न चानिर्दिष्टकारिणे ॥१०॥
इदं प्रियाय पुत्राय शिष्यायानुगताय च । रहस्यधर्मो वक्तव्यो नान्यस्मै तु कदाचन ॥११॥
॥इति परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-01-06T18:39:59.8230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कन्या

  • स्त्री. १ कन्यका ; कुमारी ; आठ वर्षाची मुलगी ; ( सामा .) पुत्री ; मुलगी . ' कन्या सासुरासी जाये । मागें परतोनि पाहे । ' - तुगा ८४३ . २ ( ज्यो .) बारा राशीपैंकी सहावी रास ; कन्यारास . ३ ( रामदासी ) शिष्यीण . ' इतरां कन्येसी सभेसी कीर्तन आज्ञा नाहीं । ' - सप्र २० . ३१ . 
  • ०इत्यर्थ पु. वधुनिश्चिति ; मुलगी ठरविणें . ' कन्या इत्यर्थु करऊन संभ्रमें ' - दावि ३३ . 
  • ०कुमारी स्त्री. १ दुर्गा ; पार्वती ; गौरी . २ हिंदुस्थानचें दक्षिण टोंक , भूशिर ; केपकमोरीन ( हा . अपभ्रंश आहे ), 
  • ०गत पु. न . कन्याराशीस गुरु येतो तो काल ; हा काल सुमारें तेरा महिनें असतो . हा सिंहस्थानंतर येतो . हा फार शुभ समजतात . सिंहस्थांत राहिलेलीं विवाहादि कार्यें यांत करतात . या कालांत भागीरथी नदी कृष्णा नदीस भेटावयास येते अशी समजूत आहे . कृष्णातीरावरील क्षेत्रांतून ( उ०वांई इ० ) कन्यागतचें महात्म्य पाळण्यांत येतें . - न . हुंडा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सोळा मासिक श्राद्धें कोणती ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.