TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

Contact us


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शेला

 • पु. अंगावर घ्यावयाचे एक उंची वस्त्र ; हा पूर्वी चार पट्टी एकत्र करून तयार करित . हा मानाच्या वस्त्रात असे . शेले शालू साडया क्षीरोदक लांब रुंद पाटावे । - द्रौपदी वस्त्रहरण . [ सं . चैल . हिं शेला ] 
 • पु. ( कु . ) नारळाची पेंड ; नारळाच्या पोईचा देठ . शेल पहा . 
 • m  A sort of scarf. 
 • ०घालणें दुखवटयाची वस्त्रें देणे . शेलकट , शेलखंड , शेलगट - न . भिकार , जुना , जाडाभरडा शेला ( तिरस्कारार्थी ). शेलकाट - न . ( सातारा ) मुसलमान स्त्रिया अंगावर पांढरी चादर घेतात ती . शेलपाटी - स्त्री . शेला व पाटी , ( गांवच्या पाटलाचा हक्क , मान ). शेलपाटी दर बुडास मोकरर १॥ मण . - वाडशाछ १ . १४४ . शेला पागोटे - न . १ शेला व पागोटे देण्याची चाल असे . २ सरकारी अधिकार्‍यांचा एक हक्क कर . शेला पागोटें करणें - पोषाख करणे . शेलारी - स्त्री . एक उंची लुगडे ; भारी किंमतीची साडी ; शालू . एकांतांत गांठितां धरून बळकट करी शेलारीला । - प्रला १६७ . शेलावाटी - स्त्री . लग्न किंवा म्होतूर लावावयाच्या वेळी पाटलास द्यावयाचा शेला व वाटीचा मान ; एक हक्क ; कर . शेले सांबळीचा - वि . शेला व शेमला असलेला ; अकडबाज ; ऐटबाज . तेथे दोनक्षत धनुर्धर । तीनशत उभे खांडेकर । शेलेसांबळीचे झुंझार वीर । पांचशतें पै । - कथा ४ . ६ . १७५ . 
RANDOM WORD

Did you know?

Are there any female godesses in Hinduism?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.