TransLiteral Foundation
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्री सुपर्वदेशिकस्तोत्रम्

श्री सुपर्वदेशिकस्तोत्रम्

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्री सुपर्वदेशिकस्तोत्रम् [ प्रमाणिका ]
भवाम्बुराशिकुम्भजं भुजङ्गवर्णमूर्धजम् ।
भजत्सुपर्वभूहहं भजे सुपर्वदेशिकम् ॥१॥
सुवर्णहर्म्यवल्लभाप्रमुख्यकाम्यवस्तुदम् ।
सुपर्वनम्यपादुकं भजे सुपर्वदेशिकम् ॥२॥
सुवर्णवर्णविग्रहं सुवर्णकान्तिवाससम् ।
सुपर्णनायकार्यकं भजे सुपर्वदेशिकम् ॥३॥
स्वपूर्वजन्युतथ्यकं द्विपोत्तमस्ववाहनम् ।
चतुर्भुजं बृहस्पति भजे सुपर्वदेशिकम् ॥४॥
धृताक्षसूत्रदण्डकं नतावलीष्टदायकम् ।
नताव्रजाधकृन्तनं भजे सुपर्वदेशिकम् ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:56:14.3670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धडबड

 • स्त्री. १ ( काम इ० करतांना रागाने , अडाणीपणामुळे केलेली ) आदळाआपट ; पाय आपटणे ; चडफडणे . २ ( हूडपणाने , अविचाराने एखाद्या व्यवहारांत ) ढोबळ चूक करणे ; घसरणे . ३ खटाटोप , परिश्रम ; खटपट ; खवदव ; दगदग . ४ ( उंदीर इ० नी केलेली ) खडखड ; खडबड . [ ध्व . ] म्ह ० ( व . ) धडप धाडवा अवसेचा पाडवा = आदळ आपट करणार्‍या सुनेला उद्देशून सासूने वापरावयाची ही म्हण आहे . 
 • स्त्रीन . भीति इ० कानी काळीज जोराने उडूं लागले असता भासमान होणारा आवाज . [ ध्व . धड द्वि . ] 
 • See खडबड. 
 • स्त्री. धडपड पहा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

समाधीबद्दल अधिक माहिती मिळावी. स्त्रीयांना समाधीचा अधिकार आहे काय? वयाची अट आहे का?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.