TransLiteral Foundation
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीगोविन्दपादाचार्यस्तोत्रम्

श्रीगोविन्दपादाचार्यस्तोत्रम्

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीगोविन्दपादाचार्यस्तोत्रम् [ स्रग्धरा ]
कारुण्याबोधिचित्तान्क्षितिगुरुभगवच्छंकरार्यार्चिताङ्घ्रीन्
मुक्तिस्त्रीरत्नकान्तान् पदनतवरदान्हस्तिमुख्यार्थदांघ्रीन् ।
विद्याव्रातज्ञवर्यान् जितमतिसुलभान्नम्रहर्षाब्धिचंद्र -
श्रीमद्गोविन्दसंज्ञान् फणिकुलपनवाकारमीडेsनुवेलम् ॥१॥
नम्राभीष्टस्पृगंघ्रीन्हरिशयनतनुं चन्द्रचूडांघ्रिभक्तं
शान्त्याद्युत्पत्तिभूमिं सुरवरविनुतं श्राणिताशेषऋद्धिं ।
योगिव्रातार्चितांघ्रिं सकलविभवदं गौडपादार्यशिष्यं
श्रीमद्गोविन्दसंज्ञान् फणिकुलपनवाकारमीडेsनुवेलम् ॥२॥
ओंकारासक्ततुष्टं पदजितवनजं दत्तश्ववस्तुखालिं
पीयूषांशुप्रजाता तटनिकटलसत्स्वीयदिव्याश्रमाग्र्यं ।
कारुण्योद्रेककृत्तानमदखिलशुचं स्पृष्टसर्वेष्टजालं
श्रीमद्गोविन्दसंज्ञान् फणिकुलपनवाकारमीडेsनुवेलम् ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:50.9600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चाकर

 • पु. नोकर ; सेवक ; गडी . ज्या घरीं हरिचा कर नाहीं । त्या घरीं हरि चाकर नाहीं । [ फा . ] म्ह० १ धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा = एखाद्या वस्तूवर ज्याचा वास्तविक हक्क आहे त्याला ती न मिळतां भलत्याच माणसानें त्या वस्तूचा उपभोग घ्यावा या अर्थी उपयोग . २ कोणाची होऊं नये बाईल आणि कोणाचा होऊं नये चाकर = बायको आणि चाकर या दोघांनाहि यजमानाच्या तंत्रानें वागावें लागतें यावरून . सामाशब्द - 
 • ०चुकर नफर - पुअव . चाकरमाणसें ; नोकरचाकर ; गृहभृत्य ; सेवकजन ; घरकाम करणारे गडी , मजूर , हुजरे , हलकारे इ० एकवचनीहि प्रयोग होतो . [ चाकर + नफर ] 
 • ०डा वि. भाडोत्र्या ; मजुर्‍या ; नोकरडा ( चाकर निंदाव्यंजक ). 
 • कोणाची होऊं नये बाईल आणि कोणाचा होऊं नये चाकर 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Every hindu follows different traditions, can you explain how?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.