TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीसच्चिदानन्दसरस्वतीस्तोत्रम्

श्रीसच्चिदानन्दसरस्वतीस्तोत्रम्

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीसच्चिदानन्दसरस्वतीस्तोत्रम् [ उपजाति: ]
पदाम्बुजानम्रसुपर्ववृक्षान्
संसारभीतिप्रमुखप्रणाशान्
संन्यासलिंगारुणवर्णवस्त्रा -
ञ्छ्रीसच्चिदानन्दगुरून्प्रपद्ये ॥१॥
वरप्रदानप्रणवस्वचित्तान्
जिताक्षचित्तालिसमर्च्यपादान्
विवेक - विज्ञान - विरक्ति - सिन्धून्
ञ्छ्रीसच्चिदानन्दगुरून्प्रपद्ये ॥२॥
श्रीकृष्णचन्द्राघ्रिपयोजभृंगान्
कीनाशबद्धानतमोक्षदक्षान्
कारुण्य - पीयूष - पयोब्धि - चित्तान् -
ञ्छ्रीसच्चिदानन्दगुरून्प्रपद्ये ॥३॥
स्वर्णादिभोज्यालिपराड्मुखाञ्छ्री -
विमुक्तिकान्ताप्रवणांतरंगान् ।
भवाख्यघोराम्बुधिपारदातन्
ञ्छ्रीसच्चिदानन्दगुरून्प्रपद्ये ॥४॥
नम्रालिपापव्रजदग्धृपादान्
दण्डाक्षमालादिविराजिहस्तान्
भव्यस्पृगार्तिघ्नकटाक्षलेशा
ञ्छ्रीसच्चिदानन्दगुरून्प्रपद्ये ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:56:12.7100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अंधळा

  • वि. १ ज्याला दिसत नाहीं असा ( मनुष्य , डोळा ); अंध पहा . २ ( ल .) अज्ञानीं ; अजाणता ; चुकणारा ; विवेकशुन्य ; अविचारी ; गोंधळ्या ; अव्यवस्थित ( व्यवहार ), बेकायदेशीर ( राज्य ). ( सं . अंध ) म्ह० अंधाळा सांगे गोष्टी . बहिरा गाढव पिटी ; अंधळ्या मनीं आयतवार ( सोमवार ), बहिरा ( किंवा पांगळा ) म्हणतो माझी बायको गंर्भार . या ( परस्पर गैरसमज दाखविणार्‍या ) व अशा पुष्कळ म्हणी आहेत . अंधळ्याच्या गाई देव राखतो = ईश्वर गरिबा - दुबळ्यांची काळजी घेतो . अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावे किंवा अंधळें दळतें कुत्रें पीट खातें = एकानें कष्ट करावें व भलत्यानेंच त्याचा फायदा घ्यावा अशी बेबंदशाही , अंदाधुंदी . ' यास्तव आमचें सरकारास रयतांच्या वतीनें असें निक्षुन सांगणें आहे कीं आंधळें दळतें आणि कुत्रें पीठ खातें असला प्रकार यापुढें चालावयाचा नाहीं .' - सासं २ . ३१६ . अंधळ्यापुढें नाच बहिर्‍यापुढें नायन = ज्याला ज्याची किंमत नाहीं त्याला ती वस्तु देणगी देणें . ( गो .) ' आंधळ्यासरी नाजून आनी भैर्‍यासरी गावन उपयोग किते ?' अंधळ्या बहिर्‍याची गांठ = प्रत्येक जण दुसर्‍याबद्दल गैरसमज करून घेतो अशा दोन माणसांची भेट . २ परस्परांना मदत करण्यास असमर्थ अशांची गांठ . अंधळा मागतो एकडोळा देवदेतो दोन ( दैव अनुकूल झालें असतां कधी कधीं आपल्या इच्छेपेक्षां अधिकहि देतें यांवरुन )= अपेक्षेपेक्षां अधिक मिळणें . अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो = एक अज्ञानी दुसर्‍या अज्ञानी माणसास उपदेश करतो , मार्गदर्शक होतो ( म्हणजे दोघेही फसतात ). अंधळा रोजगार आणि मिंधा संसार = अव्ययस्थितपणामुळॆं दुसर्‍याचा पगडा स्वतःवर बसणें . - ळ्याच्या रस्ता - वाट - मार्ग - पु . सरळ ; रुंद व मोकळा रस्ता ; आंधळ्याला अडचणीशिवाय जातां येईल असा हमरस्ता . 
  • ०कारभार पु. अंदाधुंदीनें चालविलेलें राज्य ; बेबंदशाही ; अव्यवस्थित काम . 
  • ०डोळा पु. अंधळा माणूस ( विशेषत ; एक डोळ्यानें ) 
  • ०तिंधळा तिरळा - वि .( कों .) १ अंडगडी ; पोटगडी ; पित्या . २ ( इटीदांडुच्या खेळांतील ) दृश्या ; दोन्ही बाजूंनी खेळणारा ; रहाट्या . ३ ( लं .) दोही दगडीवर हात टेकणारा ; दुरोखी 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.