TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीऋद्धिदिद्धिगणपाष्टकस्तव:

श्रीऋद्धिदिद्धिगणपाष्टकस्तव:

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीऋद्धिदिद्धिगणपाष्टकस्तव: [ वसन्ततिलका ]
भक्तालिकाङ्क्षितवरप्रदकल्पवृक्षा:
संसारनीरनिधिकुम्भजपादचिन्ता: ॥
भृङ्गानिलाशिजलदच्छविकेशपाशा:
श्रीऋद्धिसिद्धिगणपा: प्रभवन्तु भूत्यै ॥१॥
स्वीयाम्बरद्युतिविर्निर्जितशारदाब्दा
नम्रालिवाञ्छितवरस्पृशितुष्टचित्ता: ॥
हस्तप्रभामहिमलज्जितनोरजाता:
श्रीऋ द्धिसिद्धिगणपा: प्रभवन्तु भूत्यै ॥२॥
विश्राणितानतजनार्थितसर्वकाम्या:
पाकारिमुख्यसुरसन्ततिशीर्षनभ्या: ॥
पादप्रपन्नकरुणादिगुणालिरम्या:
श्रीऋद्धिसिद्धिगणपा: प्रभवन्तु भूत्यै ॥३॥
कृष्णाजशम्भुमुखपूजितपादपद्मा:
कृतानतव्रजकृतान्तजभीतिभारा: ॥
कृत्स्नत्रिलोकजनतावनबद्धदीक्षा:
श्रीऋद्धिसिद्धिगणपा: प्रभवन्तु भूत्यै ॥४॥
श्रीवीनवाहनकलत्रवच:सवित्रो -
श्रीमेनकातनुभवाप्रणयप्रतुष्टा: ।
श्रीशौनकादिमुनिगीतपदापदाना:
श्रीऋद्धिसिद्धिगणपा: प्रभवन्तु भूत्यै ॥५॥
संसारनीरनिधिपाददपादपूजा:
कार्त्स्वरच्छविहितासिशरीरवर्णा: ॥
मूर्धप्रजातजितवारिदसर्वदर्पा:
श्रीऋद्धिसिद्धिगणपा: प्रभवन्तु भूत्यै ॥६॥
पादाग्रनम्रविनतातनुजातयाना -
म्भोजप्रजातशिवशक्रमुखामृताशा: ॥
पादाग्रन म्रविनताखिलविघ्ननाशा:
श्रीऋद्धिसिद्धिगणपा: प्रभवन्तु भूत्यै ॥७॥
वीणालसत्करसरोजमुखर्षिगीता:
काणादमुख्यनयदायिनिजप्रसीदा: ॥
एणाङ्कडिम्भविलसन्मुकुटाग्रभागा:
श्रीऋद्धिसिद्धिगणपा: प्रभवन्तु भूत्यै ॥८॥
भक्तालिभक्तजनकष्टहृतिप्रचण्डा -
स्त्रैलोवयर्तिसकलेष्टवितारदक्षा: ॥
स्वीयाङ्घ्रिपाथसिभवाष्टकपाठतुष्ठा
ऐश्वर्यसाधनमुखाष्टकमाशु दद्यु: ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:46.2100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हस्त

  • पु. १ हात ; कर २ कोपरापासून मधल्या बोटाचे टोंकापर्यंतची लांबी ; तितक्या लांबीचे माप ; चोवीस अंगुळांचे परिमाण . ३ हत्तीची सोंड . ४ तेरावें नक्षत्र ( अव . प्रयोग ). ५ खांबाचा वरचा भाग व त्यावर पेलेले जाणारे ओझे किंवा पाखाडी यांमधील ठोकळा , लांकडी चापट तुकडा . ६ ( बुद्धिबळें ) एकदां प्याद्यास हात लावला कीं तें खेळलेच पाहिजे अशी खेळाची रीत , प्रकार . ( विशेषण , क्रियाविशेषण किंवा उद्गारवाचक प्रयोग होतात ). [ सं . ] 
  • पु. ( नृत्य ) आंगठा व तर्जनी यांचीं अग्रें जवळ आणणें व बाकीचीं बोटें उभीं पसरून तळहात खोलगट करणें . [ सं . ] 
  • ०क पु. १ हात . दोन हस्तक व तिसरें मस्तक यांनी नमस्कार करणें . एवढेच काय तें देण्यासारखे राहिलें आहे अशावेळी म्हणावयाचा प्रयोग . २ मदतनीस , हाताखालचा आज्ञाकिंत माणूस . ३ एखाद्याच्या सांगण्यावरून , चिथावणीनें काम करणारा इसम , गुमास्ता , अडत्या , एजंट 
  • ०कडे कडगे - न . हातांतील कडे . हस्तकडगे देऊनि कौळिक मागें फिरविले । - सप्र ३ . ७८ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.