संस्कृत सूची|पूजा विधीः|षोडशसंस्कारः|
संस्कार - निर्णय:

अन्नप्राशन - संस्कार - निर्णय:

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


आश्वलायन गृह्यसूत्रे अ. १ कं. १६ सू १ - ४ - ५ : -- षष्ठे मास्यन्नप्राशनम् ॥ घृतौदनं तेजस्काम: ॥ दधिमधुघृतमिश्रितमन्नं प्राशयेत् ॥ सुश्रुतेशारीरस्थाने अ. १० सू ६४ :- षण्मासंचैनमन्नंप्राशयेल्लघुहितंच ॥ नित्यमवरोधतास्यात्कृतरक्ष उपसर्गभयात् ॥ प्रयत्नतश्च ग्रहोपसर्गेभ्यो रक्ष्या बाला भवंति ॥
॥ षष्ठेsष्टमेदशमेद्वादशेवामासे पूर्णेवत्सरेवा पुंसोन्नप्राशनं पंचमसप्तमनवममासेषुस्त्रीणां ॥ द्वितीयाचतृतीयाचपंचमीसप्तमीतथा ॥ त्रयोदशीचदशमीप्राशनेतिथय:शुभा: ॥ बेधशुक्रगुरुवारा शुभा: ॥ रविचंद्रवारौक्वचित् ॥ अश्विनीरोहिणीमृगपुनर्वसुपुप्योत्तरात्रयहस्तचित्रास्वात्यन्य्राधाश्रवणधनिष्ठाशततारकारेवत्य: शुभा: ॥ जन्मनक्षत्रंशुभमितिकेचित् भद्रावैघृतिव्यतिपातगंडवज्रशूलपरिघा वर्ज्या: ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP