मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया| नौली सोळा * योगासने, बंध आणि क्रिया ताडासन * वृक्षासन * उत्थित त्रिकोणासन * परिवृत्त त्रिकोणासन * उत्थित पार्श्व कोणासन * परिवृत्त पार्श्वकोणासन * वीरभद्रासन १ * वीरभद्रासन २ * वीरभद्रासन ३ * अर्धचंद्रासन * उत्थित हस्तपादांगुष्ठासन * पार्श्वोत्तानासन * प्रसारित पादोत्तानासन १ * प्रसारित पादोत्तानासन २ * परिघासन * उष्ट्रासन * उत्कटासन * पादांगुष्ठासन * पादहस्तासन * उत्तासन * ऊर्ध्व प्रसारित एकपादासन * अर्ध बध्द पद्मोत्तानासन * गरुडासन * वातायनासन * शलभासन * मकरासन * धनुरासन * पार्श्वधनुरासन * चतुरंग दंडासन * नक्रासन * भुजंगासन १ * ऊर्ध्वमुख श्वानासन * अधोमुख श्वानासन * परिपूर्ण नावासन * दण्डासन * अर्धनावासन * गोमुखासन * लोलासन * सिध्दासन * वीरासन * सुप्त वीरासन * पर्यकासन * भेकासन * बध्द कोणासन * पद्मासन * षण्मुखी मुद्रा * पर्वतासन * तोलासन * सिंहासन १ * सिंहासन २ * मत्स्यासन * कुक्कुटासन * गर्भपिंडासन * गोरक्षासन * बध्दपद्मासन * योगमुद्रासन * सुप्त वज्रासन * महामुद्रा पाच * जानुशीर्षासन * परिवृत्त जानु शीर्षासन * अर्ध बध्द पद्म-पश्चिमोत्तानासन * त्र्यंग मुखैकपाद पश्चिमोत्तानासन * क्रौंचासन * मरीचासन १ मरीच्यासन २ * उपविष्ट कोणासन * पश्चिमोत्तानासन * परिवृत पश्चिमोत्तानासन * उभय पादांगुष्ठासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ * पूर्वोत्तानासन * आकर्ण धनुरासन * सालंब शीर्षासन १ * ऊर्ध्वदंडासन * सालंब शीर्षासन २ * सालंब शीर्षासन ३ * बध्दहस्त शीर्षासन * मुक्त हस्त शीर्षासन * पार्श्व शीर्षासन * परिवृत्तैकपाद शीर्षासन * एकपाद शीर्षासन * पार्श्वैकपाद शीर्षासन * ऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पार्श्वऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पिंडासनायुक्त शीर्षासन * सालंब सर्वांगासन १ * सालंब सर्वांगासन २ * निरालंब सर्वांगासन १ * निरालंब सर्वांगासन २ * हलासन * कर्णपीडासन * सुप्तकोणासन * पार्श्व हलासन * एकपाद सर्वांगासन * पार्श्वैकपाद सर्वांगासन * पार्श्वसर्वांगासन * सेतुबंध सर्वांगासन किंवा उत्तान मयूरासन * एकपाद सेतुबंध सर्वांगासन किंवा एकपाद उत्तान मयूरासन * ऊर्ध्व पद्मासनयुक्त सर्वांगासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन २ * पिंडासनयुक्त सर्वांगासन * पार्श्वपिंडासनयुक्त सर्वांगासन * जठर परिवर्तनासन * ऊर्ध्व प्रसारित पादासन * चक्रासन * सुप्तपादांगुष्ठासन * अनंतासन * उत्तान पादासन * सेतुबंधासन * भारद्वाजासन १ * भारद्वाजासन २ * मरीच्यासन १ * मरीच्यासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन १ * अर्धमत्स्येंद्रासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन ३ ** परिपूर्ण मत्स्येंद्रासन ** मालासन १ * मालासन २ * पाशासन * अष्टा वक्रासन * एकहस्तभुजासन * द्विहस्त भुजासन * भुजपीडासन * मयूरासन * पद्म मयूरासन * पिंचमयूरासन * हंसासन * शयनासन * अधोमुख वृक्षासन * कूर्मासन * सुप्त कूर्मासन * एकपाद शीर्षासन * स्कंदासन * बुध्दासन * कपिलासन * भैरवासन * कालभैरवासन * चकोरासन * दुर्वासासान ** रुचिकासन * विरंच्यासन १ * विरंच्यासन २ * योगनिद्रासन * द्विपाद शीर्षासन ** टिट्टिभासन ** वसिष्ठासन * कश्यपासन * विश्वामित्रासन * बकासन * पार्श्वबकासन * ऊर्ध्व कुक्कुटासन * पार्श्वकुक्कुटासन * गालवासन * एकपाद गालवासन * द्विपाद कौंडिण्यासन * एकपाद कौंडिण्यासन १ ** एकपाद कौंडिण्यासन २ ** एकपाद बकासन १ ** एकपाद बकासन २ ** योगदंडासन * सुप्त भेकासन ** मूलबंधासन ** वामदेवासन १ * वामदंडासन २ * कंदासन ** हनुमानासन ** समकोणासन ** सुप्त त्रिविक्रमासन ** ऊर्ध्व धनुरासन १ * ऊर्ध्वधनुरासन २ * विपरीत चक्रासन युक्त ऊर्ध्व धनुरासन ** एकपाद ऊर्ध्व धनुरासन * कपोतासन ** लघुवज्रासन ** द्विपाद विपरीत दंडासन ** एकपाद विपरीत दंडासन १ ** एकपाद विपरीत दंडासन २ ** चक्रबंधासन ** मंडलासन ** वृश्चिकासन १ ** वृश्चिकासन २ ** एकपाद राजकपोतासन १ ** वालखिल्यासन ** एकपाद राजकपोतासन १ ** एकपाद राजकपोतासन २ ** एकपाद राजकपोतासन ३ ** भुजंगासन ** राजकपोतासन ** पादांगुष्ठ धनुरासन *** घेरंडासन १ *** घेरंडासन २ *** कपिंजलासन *** शीर्षपादासन *** गंड भेरंडासन *** विपरीत शलभासन *** त्र्यंग मुखोत्तानासन *** नटराजासन *** शवासन (मृतासन) * उड्डियानबंध * नौली सोळा * बंध नाडया आणि चक्रे बंध आणि क्रिया - नौली सोळा * ‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे. Tags : scienceyogaयोगशास्त्रशास्त्र नौली सोळा * Translation - भाषांतर (चित्र क्र.५९५ आणि ५९६) नौली हा शब्द प्रमाण शब्दकोशांमध्ये सापडत नाही. नौलीमध्ये पोटातील स्नायू व अवयव भोवर्याप्रमाणे उभे आणि आडवे हालवले जातात. ही नौलीची प्रक्रिया मोठी लाट किंवा फुगवटा या अर्थाच्या ‘उल्लोल’ या प्रमाणात व्यक्त होऊ शकेल. ‘नौ’ म्हणजे होडी आणि ‘ली’ म्हणजे चिकटणे, कशावर तरी पडणे, लपवणे किंवा वेष्टण घालणे. ‘वादळी समुद्रावर होडी सोडणे’ यामधून नौलीच्या प्रक्रियेची काही कल्पना येऊ शकेल. नौली ही एक प्रक्रिया आहे; आसन नाही. तिचा प्रयोग करतान काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तिच्यातून अनेक रोग व विकार निर्माण होतात. तेव्हा सर्वसामान्य अभ्यासकाला या क्रियेची शिफारस मी करीत नाही. घेरंडसंहितेमध्ये ‘नौली’ चे वर्णन ‘लौलिकी’ या शीर्षकाखाली केले आहे. नौलीचा प्रयोग करण्यापूर्वी उड्डियानबंधावर प्रभुत्व मिळवावे. पध्दती१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र.१)२. पावलांमध्ये एक फूट अंतर ठेवा. गुडघ्याशी किंचित् वाका आणि पुढे झुका.३. बोटे पूर्ण पसरुन हात गुडघ्यांच्या जरा वर मांडयांवर ठेवा. ४. गळपट्टीच्या हाडांच्या मध्ये आणि उरोस्थीच्या वर असलेल्या खोबणीत हनुवटी टेकेल अशा बेताने डोके खाली न्या.५. दीर्घ श्वास घ्या. नंतर झटकन श्वास सोडा. त्यामुळे फुफ्फुसांतून सर्व हवा जोराने बाहेर पडली पाहिजे. ६. श्वास आत न घेता रोधून धरा. पोटाचा सर्व भाग खपाटीस, कण्याकडे खेचा.७. ओटीपोटाची कड व पोटाच्या दोन्ही बाजूकडील हालत्या बरगडया यांच्या मधील भाग, तेथे पोकळी निर्माण होण्यासाठी निश्चेष्ट बनवावा. त्याच वेळी मलाशय (abdominal recti) पुढे ढकलावा. (चित्र क्र.५९५ पुढून; आणि चित्र क्र.५९६ बाजूने) ८. तुमच्या शक्यतेप्रमाणे या स्थितीत ५ ते १० सेकंद राहा.९. मलाशयावरील पकड सोडा आणि परिच्छेद क्र. ६ मध्ये वर्णिलेल्या स्थितीत या. १०. पोट सैल सोडा आणि संथपणे श्वास घ्या.११. काही वेळा दीर्घश्वसन करा. वरील परिच्छेद १ ते १० चे आवर्तन सलगपणे ६ ते ८ वेळा २४ तासांमध्ये फक्त एकदाच करा.१२. मूत्राशय आणि मलाशय रिकामे केल्यानंतर रिकाम्या पोटावर नौलीचा अभ्यास करा.परिणामपोटातील मलाशय मजबूत बनतात. नौलीचे इतर परिणाम उड्डियानबंधासारखेच होतात. N/A References : N/A Last Updated : September 12, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP