मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|

टिट्टिभासन **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३९५)
टिट्टिभ म्हणजे काजव्यासारखा एक कीटक. या स्थितीमध्ये काही सेकंद राहिल्यानंतर पाय गुडघ्यापाशी वाकवा. शरीर खाली जमिनीवर आणा. हातांमधून पाय मोकळे करा. पाय सरळ समोर पसरा. आणि काही सेकंद विसावा घ्या.
८. आता प्रथम डावा पाय मानेच्या बाजूवर ठेवा. आणि नंतर डाव्या पायावर उजवा पाय ठेवा आणि आधीच्या इतकाच वेळ हे आसन पुन्हा करा. शेवटी जमिनीवर विसावा घ्या.

परिणाम
या आसनामध्ये फुफ्फुसे आणि पोटाचे स्नायू अत्यंत आकुंचित होतात. पाठीच्या कण्याला पुढच्या दिशेने पूर्ण ताण मिळतो. या व्यायायामुळे पोटातील अवयवांन त्वरित लाभ मिळतो. या आसनाचे परिणाम योगनिद्रासनासारखेच (चित्र क्र. ३९१) होतात. परंतु या आसनात मांडयांना अधिक ताण मिळतो. तसेच मान, पाठीच्या कण्याचा कमरेजवळचा भाग व पोट यामध्येही अधिक ताण जाणवतो.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP