मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया| स्कंदासन * योगासने, बंध आणि क्रिया ताडासन * वृक्षासन * उत्थित त्रिकोणासन * परिवृत्त त्रिकोणासन * उत्थित पार्श्व कोणासन * परिवृत्त पार्श्वकोणासन * वीरभद्रासन १ * वीरभद्रासन २ * वीरभद्रासन ३ * अर्धचंद्रासन * उत्थित हस्तपादांगुष्ठासन * पार्श्वोत्तानासन * प्रसारित पादोत्तानासन १ * प्रसारित पादोत्तानासन २ * परिघासन * उष्ट्रासन * उत्कटासन * पादांगुष्ठासन * पादहस्तासन * उत्तासन * ऊर्ध्व प्रसारित एकपादासन * अर्ध बध्द पद्मोत्तानासन * गरुडासन * वातायनासन * शलभासन * मकरासन * धनुरासन * पार्श्वधनुरासन * चतुरंग दंडासन * नक्रासन * भुजंगासन १ * ऊर्ध्वमुख श्वानासन * अधोमुख श्वानासन * परिपूर्ण नावासन * दण्डासन * अर्धनावासन * गोमुखासन * लोलासन * सिध्दासन * वीरासन * सुप्त वीरासन * पर्यकासन * भेकासन * बध्द कोणासन * पद्मासन * षण्मुखी मुद्रा * पर्वतासन * तोलासन * सिंहासन १ * सिंहासन २ * मत्स्यासन * कुक्कुटासन * गर्भपिंडासन * गोरक्षासन * बध्दपद्मासन * योगमुद्रासन * सुप्त वज्रासन * महामुद्रा पाच * जानुशीर्षासन * परिवृत्त जानु शीर्षासन * अर्ध बध्द पद्म-पश्चिमोत्तानासन * त्र्यंग मुखैकपाद पश्चिमोत्तानासन * क्रौंचासन * मरीचासन १ मरीच्यासन २ * उपविष्ट कोणासन * पश्चिमोत्तानासन * परिवृत पश्चिमोत्तानासन * उभय पादांगुष्ठासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ * पूर्वोत्तानासन * आकर्ण धनुरासन * सालंब शीर्षासन १ * ऊर्ध्वदंडासन * सालंब शीर्षासन २ * सालंब शीर्षासन ३ * बध्दहस्त शीर्षासन * मुक्त हस्त शीर्षासन * पार्श्व शीर्षासन * परिवृत्तैकपाद शीर्षासन * एकपाद शीर्षासन * पार्श्वैकपाद शीर्षासन * ऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पार्श्वऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पिंडासनायुक्त शीर्षासन * सालंब सर्वांगासन १ * सालंब सर्वांगासन २ * निरालंब सर्वांगासन १ * निरालंब सर्वांगासन २ * हलासन * कर्णपीडासन * सुप्तकोणासन * पार्श्व हलासन * एकपाद सर्वांगासन * पार्श्वैकपाद सर्वांगासन * पार्श्वसर्वांगासन * सेतुबंध सर्वांगासन किंवा उत्तान मयूरासन * एकपाद सेतुबंध सर्वांगासन किंवा एकपाद उत्तान मयूरासन * ऊर्ध्व पद्मासनयुक्त सर्वांगासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन २ * पिंडासनयुक्त सर्वांगासन * पार्श्वपिंडासनयुक्त सर्वांगासन * जठर परिवर्तनासन * ऊर्ध्व प्रसारित पादासन * चक्रासन * सुप्तपादांगुष्ठासन * अनंतासन * उत्तान पादासन * सेतुबंधासन * भारद्वाजासन १ * भारद्वाजासन २ * मरीच्यासन १ * मरीच्यासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन १ * अर्धमत्स्येंद्रासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन ३ ** परिपूर्ण मत्स्येंद्रासन ** मालासन १ * मालासन २ * पाशासन * अष्टा वक्रासन * एकहस्तभुजासन * द्विहस्त भुजासन * भुजपीडासन * मयूरासन * पद्म मयूरासन * पिंचमयूरासन * हंसासन * शयनासन * अधोमुख वृक्षासन * कूर्मासन * सुप्त कूर्मासन * एकपाद शीर्षासन * स्कंदासन * बुध्दासन * कपिलासन * भैरवासन * कालभैरवासन * चकोरासन * दुर्वासासान ** रुचिकासन * विरंच्यासन १ * विरंच्यासन २ * योगनिद्रासन * द्विपाद शीर्षासन ** टिट्टिभासन ** वसिष्ठासन * कश्यपासन * विश्वामित्रासन * बकासन * पार्श्वबकासन * ऊर्ध्व कुक्कुटासन * पार्श्वकुक्कुटासन * गालवासन * एकपाद गालवासन * द्विपाद कौंडिण्यासन * एकपाद कौंडिण्यासन १ ** एकपाद कौंडिण्यासन २ ** एकपाद बकासन १ ** एकपाद बकासन २ ** योगदंडासन * सुप्त भेकासन ** मूलबंधासन ** वामदेवासन १ * वामदंडासन २ * कंदासन ** हनुमानासन ** समकोणासन ** सुप्त त्रिविक्रमासन ** ऊर्ध्व धनुरासन १ * ऊर्ध्वधनुरासन २ * विपरीत चक्रासन युक्त ऊर्ध्व धनुरासन ** एकपाद ऊर्ध्व धनुरासन * कपोतासन ** लघुवज्रासन ** द्विपाद विपरीत दंडासन ** एकपाद विपरीत दंडासन १ ** एकपाद विपरीत दंडासन २ ** चक्रबंधासन ** मंडलासन ** वृश्चिकासन १ ** वृश्चिकासन २ ** एकपाद राजकपोतासन १ ** वालखिल्यासन ** एकपाद राजकपोतासन १ ** एकपाद राजकपोतासन २ ** एकपाद राजकपोतासन ३ ** भुजंगासन ** राजकपोतासन ** पादांगुष्ठ धनुरासन *** घेरंडासन १ *** घेरंडासन २ *** कपिंजलासन *** शीर्षपादासन *** गंड भेरंडासन *** विपरीत शलभासन *** त्र्यंग मुखोत्तानासन *** नटराजासन *** शवासन (मृतासन) * उड्डियानबंध * नौली सोळा * बंध नाडया आणि चक्रे स्कंदासन * प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे. Tags : scienceyogaयोगशास्त्रशास्त्र स्कंदासन * Translation - भाषांतर (चित्र क्र. ३७२) स्कंद हे युध्दाची देवता जो कार्तिकेय त्याचेच दुसरे नाव. याचा जन्म हा कालिदासाच्या कुमारसंभव या महाकाव्याचा विषय आहे. एकदा तारकासुर देवांना त्रास देऊ लागला. शंकर आणि हिमालय पर्वताची सुंदर कन्या पार्वती या दोघांच्या पोटी येणार्या मुलाकडूनच या असुराचा नाश होईल अशी भविष्यवाणी होती. परंतु आपली पत्नी सती हिच्या मृत्यूनंतर शंकर सदैव ध्यानधारणेत मग्न असल्यामुळे त्यांना मुलगा होण्याचा संभव इतर देवांना फारसा दिसेना. पार्वती म्हणजे सतीने घेतलेला पुनर्जन्म. पार्वतीला देवांनी शंकराची सेवा करण्यास पाठविले. शंकराचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न पार्वतीने अनेकदा केला, पण त्याने तिची दखलही घेतली नाही. परंतु वसंत ही ऋतुदेवता आणि काम ही प्रेमाची देवता यांनी शंकराला प्रसन्न करुन घेण्याच्या कामी पार्वतीला हातभार लावला. कामाने वासनेचा बाण त्याच्यावर सोडला व त्याच्या ध्यानधारणेचा भंग केला. शंकराने आपला तिसरा डोळा उघडला आणि त्याच्यातून निघणार्या ज्वाळांनी कामाचे भस्म करुन टाकले. पूर्वजन्मीच्या आपल्या पतीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी पार्वतीनेही तपश्चर्येच्या मार्गाने शंकराचे अनुसरण करण्याचे ठरविले. तिने आपले अलंकार व भूषणे यांचा त्याग केला आणि जवळच्याच एका पर्वतशिखरावर ती तपस्विनी होऊन राहू लागली. शंकर आधीच कामाच्या बाणाने विध्द झालेले होते. तपस्विनीच्या रुपातील पार्वतीकडे शंकराचे लक्ष गेले व ते तिच्यावर लुब्ध झाले. एका भव्य समारंभाने शंकर आणि पार्वती यांचा सर्व देवांच्या उपस्थितीत विवाह साजरा झाला. पार्वतीने युध्ददेवता स्कंद याला जन्म दिला. हा स्कंद जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने तारकासुराचा वध केला. पध्दती१. एकपाद शीर्षासन करा. (चित्र क्र. ३७१).२. श्वास सोडा. धड पुढे वाकवा आणि लांब पसरलेला उजवा पाय पश्चिमोत्तानासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. १६०) दोन्ही हातांनी धरा. हनुवटी उजव्या गुडघ्यावर टेका. ३. पाय घसरु नये यासाठी हनुवटी पुढे सरकवा.४. दीर्घ श्वसन करीत या स्थितीत सुमारे २० सेकंद राहा. N/A References : N/A Last Updated : September 12, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP