मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया| विपरीत शलभासन *** योगासने, बंध आणि क्रिया ताडासन * वृक्षासन * उत्थित त्रिकोणासन * परिवृत्त त्रिकोणासन * उत्थित पार्श्व कोणासन * परिवृत्त पार्श्वकोणासन * वीरभद्रासन १ * वीरभद्रासन २ * वीरभद्रासन ३ * अर्धचंद्रासन * उत्थित हस्तपादांगुष्ठासन * पार्श्वोत्तानासन * प्रसारित पादोत्तानासन १ * प्रसारित पादोत्तानासन २ * परिघासन * उष्ट्रासन * उत्कटासन * पादांगुष्ठासन * पादहस्तासन * उत्तासन * ऊर्ध्व प्रसारित एकपादासन * अर्ध बध्द पद्मोत्तानासन * गरुडासन * वातायनासन * शलभासन * मकरासन * धनुरासन * पार्श्वधनुरासन * चतुरंग दंडासन * नक्रासन * भुजंगासन १ * ऊर्ध्वमुख श्वानासन * अधोमुख श्वानासन * परिपूर्ण नावासन * दण्डासन * अर्धनावासन * गोमुखासन * लोलासन * सिध्दासन * वीरासन * सुप्त वीरासन * पर्यकासन * भेकासन * बध्द कोणासन * पद्मासन * षण्मुखी मुद्रा * पर्वतासन * तोलासन * सिंहासन १ * सिंहासन २ * मत्स्यासन * कुक्कुटासन * गर्भपिंडासन * गोरक्षासन * बध्दपद्मासन * योगमुद्रासन * सुप्त वज्रासन * महामुद्रा पाच * जानुशीर्षासन * परिवृत्त जानु शीर्षासन * अर्ध बध्द पद्म-पश्चिमोत्तानासन * त्र्यंग मुखैकपाद पश्चिमोत्तानासन * क्रौंचासन * मरीचासन १ मरीच्यासन २ * उपविष्ट कोणासन * पश्चिमोत्तानासन * परिवृत पश्चिमोत्तानासन * उभय पादांगुष्ठासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ * पूर्वोत्तानासन * आकर्ण धनुरासन * सालंब शीर्षासन १ * ऊर्ध्वदंडासन * सालंब शीर्षासन २ * सालंब शीर्षासन ३ * बध्दहस्त शीर्षासन * मुक्त हस्त शीर्षासन * पार्श्व शीर्षासन * परिवृत्तैकपाद शीर्षासन * एकपाद शीर्षासन * पार्श्वैकपाद शीर्षासन * ऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पार्श्वऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पिंडासनायुक्त शीर्षासन * सालंब सर्वांगासन १ * सालंब सर्वांगासन २ * निरालंब सर्वांगासन १ * निरालंब सर्वांगासन २ * हलासन * कर्णपीडासन * सुप्तकोणासन * पार्श्व हलासन * एकपाद सर्वांगासन * पार्श्वैकपाद सर्वांगासन * पार्श्वसर्वांगासन * सेतुबंध सर्वांगासन किंवा उत्तान मयूरासन * एकपाद सेतुबंध सर्वांगासन किंवा एकपाद उत्तान मयूरासन * ऊर्ध्व पद्मासनयुक्त सर्वांगासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन २ * पिंडासनयुक्त सर्वांगासन * पार्श्वपिंडासनयुक्त सर्वांगासन * जठर परिवर्तनासन * ऊर्ध्व प्रसारित पादासन * चक्रासन * सुप्तपादांगुष्ठासन * अनंतासन * उत्तान पादासन * सेतुबंधासन * भारद्वाजासन १ * भारद्वाजासन २ * मरीच्यासन १ * मरीच्यासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन १ * अर्धमत्स्येंद्रासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन ३ ** परिपूर्ण मत्स्येंद्रासन ** मालासन १ * मालासन २ * पाशासन * अष्टा वक्रासन * एकहस्तभुजासन * द्विहस्त भुजासन * भुजपीडासन * मयूरासन * पद्म मयूरासन * पिंचमयूरासन * हंसासन * शयनासन * अधोमुख वृक्षासन * कूर्मासन * सुप्त कूर्मासन * एकपाद शीर्षासन * स्कंदासन * बुध्दासन * कपिलासन * भैरवासन * कालभैरवासन * चकोरासन * दुर्वासासान ** रुचिकासन * विरंच्यासन १ * विरंच्यासन २ * योगनिद्रासन * द्विपाद शीर्षासन ** टिट्टिभासन ** वसिष्ठासन * कश्यपासन * विश्वामित्रासन * बकासन * पार्श्वबकासन * ऊर्ध्व कुक्कुटासन * पार्श्वकुक्कुटासन * गालवासन * एकपाद गालवासन * द्विपाद कौंडिण्यासन * एकपाद कौंडिण्यासन १ ** एकपाद कौंडिण्यासन २ ** एकपाद बकासन १ ** एकपाद बकासन २ ** योगदंडासन * सुप्त भेकासन ** मूलबंधासन ** वामदेवासन १ * वामदंडासन २ * कंदासन ** हनुमानासन ** समकोणासन ** सुप्त त्रिविक्रमासन ** ऊर्ध्व धनुरासन १ * ऊर्ध्वधनुरासन २ * विपरीत चक्रासन युक्त ऊर्ध्व धनुरासन ** एकपाद ऊर्ध्व धनुरासन * कपोतासन ** लघुवज्रासन ** द्विपाद विपरीत दंडासन ** एकपाद विपरीत दंडासन १ ** एकपाद विपरीत दंडासन २ ** चक्रबंधासन ** मंडलासन ** वृश्चिकासन १ ** वृश्चिकासन २ ** एकपाद राजकपोतासन १ ** वालखिल्यासन ** एकपाद राजकपोतासन १ ** एकपाद राजकपोतासन २ ** एकपाद राजकपोतासन ३ ** भुजंगासन ** राजकपोतासन ** पादांगुष्ठ धनुरासन *** घेरंडासन १ *** घेरंडासन २ *** कपिंजलासन *** शीर्षपादासन *** गंड भेरंडासन *** विपरीत शलभासन *** त्र्यंग मुखोत्तानासन *** नटराजासन *** शवासन (मृतासन) * उड्डियानबंध * नौली सोळा * बंध नाडया आणि चक्रे विपरीत शलभासन *** प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे. Tags : scienceyogaयोगशास्त्रशास्त्र विपरीत शलभासन *** Translation - भाषांतर (चित्र क्र.५८४)विपरीत म्हणजे उलट, विरुध्द, किंवा उफराटे. शलभ म्हणजे टोळ. या आसनातील ताण गंड-भेरंडासनातल्यापेक्षा (चित्र क्र.५८० आणि ५८१) अधिक असतो. आणि हालचाली हलासनाच्या (चित्र क्र.२४१) उलट असतात.पध्दती१. जमिनीवर सतरंजी घडी करुन ठेवा. त्यावर सरळ पालथे निजा. तोंड जमिनीकडे असू द्या. मान ताणा आणि हनुवटी सतरंजीवर घट्ट रोवून ठेवा; नाहीतर तिला खरचटेल. २. कोपरे वाकवा आणि तळहात छातीजवळ ठेवा. बोटे डोक्याकडे रोखलेली असू द्या. ३. श्वास सोडा, गुडघे वाकवून वर उचला व जमिनीपासून किंचित वर उचललेल्या छातीकडे न्या. (चित्र क्र.५७१) ४. काही वेळा श्वसन करुन श्वास सोडा आणि झटका देऊन पाय हवेत वर न्या. शरीर वरच्या दिशेने लांबवा आणि तोलून धरा. (चित्र क्र.५७२) शरीराचा भार हनुवटी, मान, खांदे कोपर व मनगटे यावर घ्या. नेहमीप्रमाणे श्वसन करण्याचा प्रयत्न करा.५. श्वास सोडा, गुडघे वाकवा, (चित्र क्र.५७३) पाय खाली आणि पावले डोक्यावरुन पलीकडे अशा बेताने न्या की पायाची बोटे जमिनीला लागतील (चित्र क्र.५८२). पावले डोक्यापासून जास्तीत जास्त लांबवा आणि पाय जमिनीकडे असू द्या. (चित्र क्र. ५८४) ६. या स्थितीत काही सेकंद राहा. आता ही स्थिती हलासनाच्या (चित्र क्र.२४१) उलट दिसेल. कण्याचा फार मोठा ताण व पोटावरील दाब यांमुळे श्वसन अतिशय जलद व कष्टाचे होईल. तेव्हा श्वास रोधू नका. ७. कोपरे वाकवा आणि हात रुंदावा. हातांचे पंजे खांद्यांच्या जवळ आणा आणि तळहात जमिनीवर टेका. गुडघे वाकवा. पावले डोक्याच्या जवळ आणा. (चित्र क्र.५८२). शरीर फिरवून हनुवटी वर आणा. (चित्र क्र.५८३) आणि ऊर्ध्व धनुरासन करा. (चित्र क्र.४८६). ताडासनात उभे राहा. (चित्र क्र.१) किंवा श्वास सोडून विपरीत चक्रासन (चित्र क्र.४८८ ते ४९९) करा आणि विसावा घ्या. परिणामया आसनामुळे गंड भेरंडावसनासारखेच (चित्र क्र.५८० आणि ५८१) लाभ मिळतात. कुंडलिनी जागृत करणे हे या दोन आसनांचे प्रयोजन. कुंडलिनी म्हणजे आपणात वास करणारी दैवी विश्वशक्ती. पाठीच्या कण्याच्या मुळाशी सर्वात खालच्या नाडीचक्रात वेटोळ घालून झोपलेली नागीण हे तिचे प्रतीक. ही सुप्त शक्ती जागृत करण्याचा व तिला पाठीच्या कण्यामधून मेंदूपर्यंत (सहस्त्रार किंवा सहस्त्रदल कमलापर्यंत) नेण्याचा प्रयत्न योगी करीत असतो. भौतिक बंधनांपासून मुक्त होण्यासाठी सर्व शक्तीच्या दैवी मूलस्त्रोतावर चित्त एकाग्र करुन तो अहंकाराचा विलय करतो ‘नद्या समुद्रात विलीन होऊन त्यांचे नाम आणि रुप नाहीसे होते, त्याचप्रमाणे नामरुपाचा त्याग करुन जाणता माणूस स्वयंप्रकाशी, अनंत अशा परब्रह्माची प्राप्ती करुन घेतो.’ N/A References : N/A Last Updated : September 12, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP