मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| दृष्ट विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - दृष्ट श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ दृष्ट Translation - भाषांतर १०९१.( राग-सोरट; ताल-धुमाळी )रामा हो जय जयरामा हो ॥ध्रु०॥श्रापिली अहिल्यासती । हृदयी चिंतीत होती ॥१॥वाहिली विमानावरी । गणिका चिंतन करी ॥२॥राघवी बैसली बुद्धि । रामदासी कार्यसिद्धि ॥३॥१०९२.( राग-मांड; ताल-दादरा )राजीवनयन राम जीवाचे जीवन राम । कृपाळु दीनाचा राम पतितपावन ॥ध्रु०॥पुण्यपरायण सूर्यवंशाचे मंडण राम । रामनामे तारियेले वानरी पाषाण ॥१॥जीवींचा जिव्हाळा राम मनींचा कोंवळा राम । अनाथाचा नाथ राम कैवारी सकळां ॥२॥सर्वांगे सुंदर राम दासाचे अंतर राम । विसंबो नको रे मना राम निरंतर ॥३॥१०९३.( राग-खमाज; ताल-धुमाळी )पूर्णकामा हो सुखधामा । विबुधविमोचन रामा ॥ध्रु०॥पावन भूवन जीवन माझे । कोण करी गुणसीमा ॥१॥वाल्मिक व्यास विरंची नेणे । काय वदो गुणसीमा ॥२॥१०९४.( राग-मारु; ताल-त्रिताल )राम करी ते होय । राजाराम करी ते होय ॥ध्रु०॥संशय कल्पी तोचि विकल्पी । महिमा कळलि न जाय ॥१॥करुनि गर्व रावण सर्व । परिवार निमाला । अहंभावे मानव किंकर कोण आहे ज्याला ॥२॥जवळी आहे संग न साहे राम हा निजबोध ।रामदासी प्रारब्धासी नाही देहसंबंध ॥३॥१०९५.( राग-कल्याण; ताल-धुमाळी ) तो हा रघुनंदनू सुंदरपंकजदललोचनु रे ॥ध्रु०॥रवि शशि वैश्वानर ज्याचे सत्ते ते आज्ञा मानी निरंतर रे ।योगी ऋषीश्वर ज्याचे भजनी अति तत्पर रे ॥१॥जीवींचा संशय तुटे जन्ममरणाचे भय फिटे रे ।चिदानंदि वोहटे शांति सर्वांगी लिगटे रे । मीतूंपण नुमटे ऐक्यी ऐक्यता उमटे रे ।गौप्य ते प्रगटे ज्याचे भजनी मन पालटे रे ॥२॥भक्तांला सांकडी पडतां धांवूनि ये तांतडी रे ।चिंतेचे मुळ खोडी प्रेमळ दासाची निजगोदी रे ॥३॥१०९६.( राग-कानडा; ताल-त्रिताल; चाल-कष्ट करिती० )जनकतनयापति रे । चुकवितो विपती रे ॥ध्रु०॥पतितपावन दीनदयाळ । सकळजन सांगती रे ॥१॥विषहरण सुखकारण । तारण पशुपति जपती रे ॥२॥दास म्हणे निजध्यास धरावा । अखंड तोचि मति रे ॥३॥१०९७.( राग-श्रीराग; ताल-द्रुत एकताल; चाल-हर हर० )दिनमणिमंडणा अमरभूषणा । सजलजलदघना रे राघवा ॥ध्रु०॥राजिवलोचना विबुधविमोचना । विमळगुणा सगुणा रे० ॥१॥दास म्हणे मना अंतरजीवना । स्वजनसज्जना रे० ॥२॥१०९८.( राग-मारु; ताल-त्रिताल )महिमा कळलि न जाय राघवा ॥ध्रु०॥कोण वानर कोण गिरिवर । बती सागर काय ॥१॥कोण सुरवर कोण निशाचर । अघटित घटित उपाय ॥२॥गुणी गुणागर नागर लीळा । दास सदा गुण गाय ॥३॥१०९९.( राग-भैरवी; ताल-दादरा )सखये बाई कमलनयन राम दाखवा ॥ध्रु०॥घननिळांग नळिननाभ । अनळमित्रतनयवरद ।सकळ भूपतळ नृपेंद्र । मैथिळीमुखाब्जभृंग ॥१॥पंक्तिशतकरांशतिलक । पंक्तिरथकुमारश्रेष्ठ । पंक्तिवदनवंशनाश ।पार्वतीशप्राणमित्र ॥२॥निकट शरयुपुलिनवास । प्रथम पूर अयोध्याधीश । मुनिमनोज्ञराजहंस । रामसहृदयभूष ॥३॥११००( राग-काफी; ताल-दीपचंदी )धरा धरा सांवळी मूर्ति मनी ॥ध्रु०॥रविकुळविभूषणी धनुशरधारिणी । असुरकुळसंहारिणी ॥१॥ध्यातसे निशिदिनी तत्पर होउनि । शिव निजहृद्भुवनी ॥२॥अयोध्यानिवासिनी दासाची स्वामिनी । पाहोनि निजनयनी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP