मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| गणपति विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - गणपति श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ गणपति Translation - भाषांतर १००९.( राग-देशी खमाज; ताल-धुमाळी )आधी वंदा रे मोरया ॥ विद्याबुद्धी देतो करुनी दया ॥ध्रु०॥करा संकटचतुर्थी ॥ भावार्थबळे त्याची संकटे नासती ॥१॥धन्य जे द्वारे करिती ॥ तयांच्या मनकामना पुरती ॥२॥आघाडा आणि दुर्वा ॥ फुकाच्या तुम्ही देवरायासी पुरवा ॥३॥देव हा विद्याधर ॥ दास म्हणे देतो सकळ धर ॥४॥१०१०.( चाल-अभंगाची )देवदेवा रे मोरया रंगी नाचे दे० ॥अंदु वांकी पायी पायी घागरिया ॥ध्रु०॥शरीर भारी चपळ भारी । नाटक भारी रंगलीळा ॥१॥आनंदवेळा सुखसोहळा । दास ह्मणे गायनी कळा ॥२॥१०११.( चाल-अभंगाची )करेचे पाठारी एक मोरया रे मोर०॥ त्याचे भजनी उरवी रया रे ॥ध्रु०॥कोठे तरी आधी गणेशाचे पूजन रे पू० । बाळपणी करणे मोरयाचे भजन रे ॥१॥चिंता मनींची हरी चिंतामणी रे० ।न कळे न कळे अगाध करणी रे ॥२॥विघ्नहर विघ्नांचा करितो संहार रे० ।भक्तिभावे भजतां देव अपार रे ॥३॥मंगळदायक देव मंगळमूर्ति रे० ।दास म्हणे मोरयाची उत्तम कीर्ति रे ॥४॥१०१२.( राग-श्रीराग; ताल-चौताल )गणपति गणराज धुंडिराज महाराज । चिंतामणी मोरेश्वर याविण नाही काज ॥१॥अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार । ब्रह्माविष्णुमहेश हे तरी तुझेच अवतार ॥२॥त्रिगुणे तूं गुणातीत नामरुपाविरहित । पुरुष नाम प्रकृतीत नाही अंत हा ॥३॥सच्चिदानंद देवा आदि अंत तुला च ठावा ।दास म्हणे वरद भावा कृपादृष्टि हा ॥४॥१०१३.( चाल-संतपदाची जोड० )तांडव नृत्य करी, गजानन० ॥ध्रु०॥धिमि कीटी धिमि कीटी मृदंग वाजे ।ब्रह्मा ताल धरी । गजा० ॥ध्रु०॥तेहतीस कोटी सभा घनदाटी । मध्ये शिव गौरी ॥ गजा० ॥१॥रामीरामदास सदोदित । शोभे चंद्र शिरी ॥ गजा० ॥३॥१०१४.( राग-कानडा; ताल-सवारी किंवा त्रिताल )प्रगटत नटवेषे गणाधीश । प्रगटत नटवेषे ॥ध्रु०॥ठमकत ठमकत झमकत चमकत । हरुषत शिव तोषे ॥१॥धिधि किट धिधि किट थोंगिट थरिकट परिसित सुख लेशें ॥२॥ N/A References : N/A Last Updated : January 29, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP