मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| सख्य विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - सख्य श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथाभूपाळीसमर्थ सख्य Translation - भाषांतर ५९७.देव असतां पाठीराखा । त्रैलोक्याचा कोण लेखा ॥१॥नाना उद्वेग वाटती । नाना चिंता उद्भवती ॥२॥स्वस्थ वटेना अंतरी । नाना विवर्धना करी ॥३॥रामदास म्हणे भावे । भजन देवाचे करावे ॥४॥५९९.आम्हां ये प्रपंची कोणी नाही सखा । एका रघुनायकावांचोनिया ॥१॥विद्या वैभव धन मज कृपणाचे । जीवन जीवचे आत्मारामु ॥२॥आकाश अवचिते जरि कोसळेल । मज तेथे राखील आत्मारामु ॥३॥आपंगिले मज श्रीरामसमर्थे । ब्रह्मांड पालथे घालूं शके ॥४॥वक्रदृष्टि पाहतां भरिल त्याचा घोंट । काळाचेहिं पोट फाडूं शके ॥५॥रामदास म्हणे मी शरणागत त्याचा । आधार सकळांचा मुक्त केला ॥६॥६००.जठरी लागो क्षुधा । होत नाना आपदा । भक्तिप्रेम सदा न सोडी सत्य ॥१॥शब्द न फुटे जरी । चिंतीन अंतरी । भक्तिप्रेम परी । न० ॥२॥दाहूं वडवानळ । अथवा दंशूं काळ । भक्तिप्रेम प्रबळ । न० ॥३॥नानापरी आघात । चिरकाल होवोत । रामीप्रेमामृत । न० ॥४॥आतांचि हा देहो । राहो अथवा जावो । रामी प्रेमभावो । न० ॥५॥म्हणे रामीरामदास । वरी पडो आकाश । राघवाची कांस । न सोडी सत्य ॥६॥६०१.माझिया देहाचे सांडणे करीन । तुज ओंवाळीन चारी देह ॥१॥चारी देह त्यांची व्यर्थ स्थानमाने । कुर्वंडी करणे देवराया ॥२॥देवराया जीवे प्राणे ओंवाळीन । हृदयी धरीन रात्रंदिस ॥३॥रात्रंदिस मज देवाची संगति । तेचि मज गति सर्वकाळ ॥४॥सर्वकाळ माझा सार्थक जाहला । देव सांपडला भक्तपणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP