मराठी साहित्य

मराठी साहित्य

मराठी साहित्य - Marathi Literature.

 • कीर्तन आख्यान
  कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.
 • अभंग संग्रह आणि पदे
  अभंग संग्रहAbhang is form of devotional poetry sung in praise of the Hindu god Krishna, also known as Vithala and Vithoba. Abhangs were first sung by Tukaram in his native language, Marathi. Tukaram was a seventeenth century poet...
 • बालसाहित्य
  बालसाहित्य - Kids Literature
 • भजन
  A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more ...
 • भारुडे
  Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint. Sant Eknath (1533 - 1599) was a great admirer of Jnanesvar of the 12th century (or the 13th?) ...
 • गाणी व कविता
  दररोजच्या जीवनातील गाणी. Songs from everyday life of Marathi people.
 • मराठी व्याकरण
  व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
 • मराठी कथा
  मराठी कथा - Marathi Stories (Katha)
 • लावणी
  लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
 • लोकगीते
  लोकांसाठीच व लोकांसंबंधीच, लोकांनी रचलेली गीते म्हणजेच लोकगीते. भावना उत्कट होऊन ओठावर येणारी गीते. 
 • नाटक
  नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.
 • नाट्यछटा
  नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.
 • पाळणे
  पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing.
 • पोथी आणि पुराण
  पोथ्या - पुराणे - Marathi Pothi - Purane. 
 • पोवाडे
  इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.
 • प्रवचन
  प्रवचन म्हणजे संत माहात्म्यांचा सर्वसामान्य भक्तांना केलेला उपदेश.
 • चित्रकथा
  कोणत्याही चित्रपटाचा महत्वाचा भाग म्हणजे, चित्रकथा. चित्रकथा जेवढी प्रभावी तेवढा चित्रपट यशस्वी.
 • अनुवादीत साहित्य
  अनुवादीत साहित्य
 • उखाणे
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात,
 • वधू-वर परीक्षा
  प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
: Folder : Page : Word/Phrase : Person

References:N/A

Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP