मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| पाळणा विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - पाळणा श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ पाळणा Translation - भाषांतर १०३०.ब्रह्मयाची कुमारी अहिल्या सुंदरी रे ।विधाता निर्धारी पण केला रे ॥१॥पृथ्वीप्रदक्षणा दोनी प्रहरा जाणा रे । करी जो प्रमाणा त्यासि द्यावी रे ॥२॥ऐकोनियां इंद्र वरुण कुबेर ते रे ।यम वायु त्वरित सर्व गेले रे ॥३॥तंव तो गौतमऋषी गाई प्रसूतीसी ।केली त्रिवारेंसी प्रदक्षणा रे ॥४॥वेदांत पाहूनि ब्रह्मा कन्यादान रे ।गौतमा अर्पणे रामदास रे ॥५॥१०३१.देवराया धांवे रे । धांवे रे देवराया ॥ध्रु०॥अहिल्या कष्टली वनी । बोले करुणावचनी ॥१॥मी तरी दीन अनाथ । समर्था तूं दीनानाथ ॥२॥दयानिधी तुजविण । मजला सोडवी कोण ॥३॥अंतर जाणसी तरी । धांवोनी ये लवकरी ॥४॥रामदास म्हणे भावे । ब्रीद तरी सांभाळावे ॥५॥१०३२.( चाल-अंजनीगीत )स्वयंवराचिये काळी । नवमंदिरी मैथिली । राम पाहतसे वेल्हाळी ।सखियांसी ॥ध्रु०॥रामराजीवलोचन । सुकुमारु चिद्घनु । दुर्येतवर्ये पण । जनकाचा ॥१॥गावाक्षद्वारे दृष्टी । राम अवलोकी गोरटी । तंव तन्मय जाली दृष्टी ।रामरुपी ॥२॥देहभाव पारुषले । चित्त चैतन्य मिळाले । सबाह्य कोंदाटले । रामरुपी ॥३॥ऐसी निश्चेष्टित शक्ति । तंव सखिया सांवरिती । सावध केली भक्ती सीतादेवी ॥४॥ पुढती पद्मनयना । अवलोकी रामराणा । अवलोकी रामराणा । तंव आठवला पणा । पितयाचा ॥५॥बहु कठिण धनुष्य । राम सुकुमार राजस । धरुनि त्र्यंबकवेषे । विघ्न आले ॥६॥रामकरतल सुकुमार । कैसे ठाण मनोहर । अतिशय दुर्धर । महेशचाप ॥७॥ऐसी जानकीची भक्ति । देखोनि भक्तपती । धनुष्य वोढोनी श्रीपती । भग्न केले ॥८॥रामदास प्रार्थी । सीता मीनली रघुनाथी । ते सुख जाणे पशुपती । महादेव ॥९॥१०३३.( राग-रामकली; ताल-धुमाळी; चाल-अभंगाची )पैल कोण वो साजणी । उभा कोदंडपाणी । पहातां न पुरे धणी । या डोळ्यांची ॥ध्रु०॥रम्य निमासुर । श्रीमुख साजिरे । कुंडले मकराकार । तळपताती ॥१॥घननीळा सांवळा । कांसे सोनसळा ।मृगनाभीटिळा । रेखियेला ॥२॥अहिल्या गौतमवधू । मुक्त श्राप संमंधू । तयाचा लागला वेधू । रामदासी ॥३॥१०३४.( राग-जोगी मांड, ताल-दीपचंदी ) रामा चाल रे झडकरी । त्रिभुवन हरुषे भारी ॥ध्रु०॥शरयूनदीतीरी अयोध्यापुरी । रमणीय रचिली भारी ॥तीसी प्रतिमल्ल सरी ऐसीच दुसरी । नाही पृथ्वीवरी ॥ते वैकुंठमंदिरी । आनंद सचराचरी ॥१॥तेथे ऋषिकुळ सकळ नांदति निर्मळ । उत्साहाचेनि उसाळे ॥ते धोत्रे सोज्वळे झेलिती करतळे । विभूतीचे गोळे ॥जे ध्यानी नाकळे मना नाढळे । ते रुप पाहती डोळे ॥आणि क्रूर विशाळे वधिली ढिसाळे । पावोनि यज्ञफळे ॥२॥तेथे ब्रह्मनंदिनी शापबंधनी । असतां निजपतिवचनी ॥ते रामागमनी ऐकतां क्षणी । हरुषत अंतःकरणी ।म्हणे श्रीचरणी होतां मिळणी । पालटेन पाषाणी ॥ऐसे चिंतुनि मनी दिवस रजनी । पथ पाहे लोचनी ॥३॥तेथे सुरवर नाचति वाद्ये वाजती । वरुषति पुष्पे जिमूति ॥ तेथे गंध वातगती नेती दिगंती । घ्राणा होतसे तृप्ती ॥तेथे दिशा झळकती सफळ वनस्पती । पक्षी शुभ बोलती ॥आला म्हणती राम सीतापती । जयजयकारे गर्जती ॥४॥तेथे दशरथ मानसी राम श्रवणशशी । तुंबळ सुखसिंधूसी ॥तेथे जनकसरितेसी मिळणी कैसी । होताहे गजरेसी ॥ तेथे भक्त चकोरासी आनंद अहर्निशी । पाहताती उदयासी ॥ऐसे देखुनि भक्तीनवमीसी । प्रगट रामदासी ॥५॥१०३५.( चाल-सावाईची )रामे सज्जीले वितंड परम चंड । रामे उचलिले त्र्यंबक कौशिकऋषि पुलकांक ॥रामे ओढिले शिवधनु सीतेचे तनुमनु । रामे भंगिले भवचाप असुरां सुटला कंप ॥१॥फरफरफरफर ओढिति कुंजर । धनुष्य आणिले भूपे ॥हरहर हरहर अति पण दुष्कर । सुंदर रघुपति रुपे ॥वरवरवरवर थरथरथरथर भू कंपे ॥२॥कडकडकडकड भग्न कडाडे । तडतडतडक फुटे ॥गडगडगडगड गगन कडाडी । धडधडधड धडक उठे ॥भडभड भडभड रविरथ चुके । घडघडीत कुटे ॥३॥दुमदुमदुमदुम दुमित भूगोळे । स्वर्ग मृत्यु पाताळे ॥धुमधुमधुमधुम धुमकट कणी । विधिस बैसले टाळे ॥हळहळहळहळ अति कल्होळ । हर्षे पंचमुख डोले ॥खळखळखळखळ उचंबळत । जळसिंधूसी मोहो आंदोळे ॥४॥धकधकधकधक धकीत धरणी । धराबधिर जाले कर्ण ॥चकचकचकचक चकीत निशाचर । करविले दीर्घशयन ॥थकथकथकथक थकीत सुरवर । वरुषती पुष्पे तसे ॥लखलखलखलखलखलख रत्नमालिका । जनवकालिका लग्न ॥५॥जयजयजयजय जयति रघुराजवीर । गर्जति जयकारे ॥धिमधिमधिमधिम नृपदेव दुदुंभि । गगन गर्जले गजरे ॥तरतरतरतर मगंळतुरे । विविध वाद्ये सुंदरे ॥समरस रसरस दासा मानसी । रामसीता वधूवरे ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP