मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| अध्यात्म विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - अध्यात्म श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ अध्यात्म Translation - भाषांतर ८६६.मुख्य समाधान आत्मनिवेदन । निर्गुणी अनन्य होतां बरे ॥१॥होतां बरे वस्तु रुपचि केवळ । दृश्य-तळमळ जेथे नाही ॥२॥जेथे नाही चिंता होणाराची आतां । तोचि तो तत्त्वतां दास म्हणे ॥३॥८६७.अंतरीचा भाव अंतरे जाणावा । देव ओळखावा सर्वां घटी ॥१॥सर्वां घटी देव एकलाचि पुरे । पुरोनी वावरे वायुचक्री ॥२॥वायुचक्री दृश्य सर्वही सांडुनी । हरी निरंजनी एकलाची ॥३॥एकलाचि हरी कोठे पवाडला । दास म्हणे जाला निरंजन ॥४॥८६८.प्रगटला देव जयाचे अंतरी । तया नाही उरी मीपणाची ॥१॥मीपणाची उरी तूंपणा भेटतां । आपण पाहतां वाव जाली ॥२॥वाव जाली देव देखतां दाटणी । दास म्हणे वाणी वेडावली ॥३॥८६९.वेडावली वाणी वेदाची बोलतां । देव बोलो जातां अनिर्वाच्य ॥१॥अनिर्वाच्य देव वाचा बोलो गेली । जिव्हा हे चिरली भूधराची ॥२॥भूधराची जिव्हा जाहली कुंठीत । दास म्हणे अंत अनंताचा ॥३॥८७०.अनंताचा अंत पहावया गेलो । तेणे विसरलो आपणासी ॥१॥आपणा आपण पाहतां दिसेना । रुप गवसेना दोहींकडे ॥२॥दोहींकडे देव आपणचि आहे । संग हा न साहे माझा मज ॥३॥माझा मज भार जाहला बहुत । देखतां अनंत कळो आला ॥४॥कळो आला भार पाहिला विचार । पुढे सारासार विचारणा ॥५॥विचारणा जाली रामीरामदासी । सर्वहि संगासी मुक्त केले ॥६॥मुक्त केले मोक्षा मुक्तीची उपेक्षा । तुटली अपेक्षा कोणीएक ॥७॥८७१.तूं काय जालासी अगा निरंजना । आम्हां भक्तजनां सांभाळावे ॥१॥सांभाळावे सदा बाह्यअभ्यंतरी । आम्हां क्षणभरी सोडूं नये ॥२॥सोडूं नको वायां गुप्त का जालासी । देवा देखिलासी संतसंगे ॥३॥संतसंगे गुप्त होउनी पाहिले । संगत्यागे जाले दरुशण ॥४॥दरुशण जाले तेंचि ते जाणती । नसोनी असती कल्पकोडी ॥५॥कल्पकोडी जोडी जाली निर्गुणाची । दास म्हणे कैंची देहबुद्धि ॥६॥८७२.संतसंगे तुज काय प्राप्त जाले । सांग पां वहिले मजपाशी ॥१॥मजपाशी सांगे कोण मंत्र तुज । काय आहे गुज अंतरीचे ॥२॥अंतरीचे गुज काय समाधान । मंत्र जप ध्यान कैसे आहे ॥३॥कैसे आवाहन कैसे विसर्जन । कैसे पिंडज्ञान सांगे मज ॥४॥सांगे मज मने काय उपासणे । मुद्रा ते आसने सांग आतां ॥५॥सांग पंचीकर्ण कोणे चित्तचतुष्ट्य । कैसे ते अद्वैय जीवशीव ॥६॥जीवशीवऐक्य जाले कोणे रीती । सांग मजप्रति अष्ट देह ॥७॥अष्ट देह पिंडब्रह्मांडरचना । तत्त्वविंवचना सांग मज ॥८॥सांग मज भक्ति कैसी ते विरक्ति । सायुज्यता मुक्ति ते कवण ॥९॥कोण ते साधन कोणाचे भजन । ऐसे केले प्रश्न रामदासे ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : January 29, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP