TransLiteral Foundation

व्याकरण

: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शेण

 • न. १ गाय , म्हैस , बैल वगैरेची विष्टा , पुरीष . २ फळें , फुले , पानें कुजून गोळा झाली म्हणजे त्यांस म्हणतात . - स्त्री . १ शेणी ; गोवरी ; वाळलेला शेणाचा पोहो . २ ( बे . ) गुळाची ढेप . [ सं . शकृत् ‍ ; शकन् ‍ ; तृ . शक्ना ; प्रा . छाण ; गु . छाण ; सिं . छेणु ; छेणो ; सं . छगण - शगण - शअण - शाण - श्याण - शेण . - रा . ग्रंथमाला ] म्ह ० पडलेले शेण माती घेऊन उठते . शेण खाणे - मूर्खपणाचे , निष्फळ , भलतेच कृत्य करणे . केळे खाणे पहा . मग शेण खायला मला कशाला आणले ? - नामना २१ . शेणाचा दिवा लावणे - दिवाळे काढणे . शेणई - पु . शेणवी पहा . शेणकई , शेण्काई , शेणकी , शेणखई , शेणखाई - स्त्री . १ शेण टाकण्याकरितां केलेली खांच , खाडडा ; उकिरडा . २ ( देशावर ) शेणाची रास , ढीग . शेणकला , शेणकाला - पु . शेणखळा पहा . 
 • ०कुंडा पु. ( राजा . ) घरधंदा ; घरकाम ; रोजचे व्यवहारांतील शेण्गोठा करणे , झाडणे , सारवणे , दळणे , कांडणे वगैरे काम . 
 • ०कूट कूर - न . १ गोवरीचा तुकडा ; शेणीचा तुकडा . २ वाळलेल्या शेणाचे तुकडे , चुरा वगैरे ; गोवर . 
 • ०कूर न. शेणगोठा पहा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.