मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
कारणमाला

अर्थालंकार - कारणमाला

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या -
कारणमाला तरि ती अनुक्रमें कारणें जरी येती ॥
नय कारणच धनाला धनदाना, दानजन्य कीर्तिच ती ॥१॥
नरकचि पापापासुन पापहि दारिद्र्यजन्य जाणावें ॥
दारिद्र्य अदानानें जाणुन हें दानशील त्वां व्हावें ॥२॥
विद्या विद्वत्संगें विद्येपासून विनय तो जोडे ॥
लोकप्रीती विनयें लोकप्रीतीमुळेंहि सर्व जडे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP