मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
प्रत्यक्षप्रमाण

अर्थालंकार - प्रत्यक्षप्रमाण

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
ज्यामध्यें प्रतिबिंब आत्मपतिचे वक्रांबुजाचें दिसे ॥
ज्याच्या कोमल आम्रपल्लवपरी सौगंध्य अंगीं वसे ॥
ज्याचा स्वाद बहू जिथें भ्रमरही गुंजारवातें करी ॥
शीतस्पर्शहि इंद्रियास मधुची संतोषवी माधुरी ॥१॥

येथें " ज्यामध्यें प्रतिबिंब’ इत्यादि गुणांनीं युक्त जें मद्य त्याचे
योगें इंद्रियाची तृप्ति झाल्यास तें प्रत्यक्षच प्रमाण समजावयाचें. या
प्रमाणें खालीं ही: -

श्लोक-
सरोवरीं काय सरोज आहे । किंवा प्रियेचें मुख शोभताहे ॥
आला जरी संशय हावभावीं । प्रियास्य तें निश्चय हाच दावी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP