TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रत्यय

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


प्रत्यय
आधीं सर्व गुरू पादीं लघु योजीं गुरूपदीं.
यथापूर्वक देशेसीं जनीं दीजे गुरूचि तें. ॥४१॥
ऐसा क्रम नियोजावा जो घडे सर्वही लघु.
प्रस्ताररीति हे ऐशी समजावी विचक्षणीं. ॥४२॥
नष्टाचा जो घडे अंक तदर्धार्धीं समीं लघु;
विषमीं योजिजे येक तदर्धार्धीं गुरू दिजे. ॥४३॥
पादपूर्णार्थ तू देयीं लागले ते गुरू लघू.
तदा नष्टक्रियासार्ध विधि साधे अनुक्रमें. ॥४४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:54.4200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चरचर

  • स्त्री. १ चुरचुर ; तीक्ष्ण , तीव्र वेदना ; खुपत असलेलें दु : ख , इजा ; झणझणणें . ( क्रि० लागणें ). २ ( ल . ) पश्चाताप ; रुखरुख ; हुरहुर . ( क्रि० लागणें ). ३ तीक्ष्णता ( शस्त्र , हत्यार इ० ची ). ४ खोंच ; खमंगपणा ; औध्दत्य ; चपलता ( भाषणाची ). - क्रिवि . १ चिरण्याचे , टरकण्याचे वेळीं होणार्‍या आवाजाचें अनुकरण . २ फडफडणें , झडझडणें , खडबडणें , सरसरणें , थुंकणें , थुंकत बोलणे , फुसकारणें , तडतडणें , चरचरणें , वाळलेलें गवत काटणें धसाधस कापणें इ० क्रियांच्या आवाजासारखा ध्वनि होऊन . मग कंठनाळ चरचर तो सत्य करावया बिरुद कापी । - मोकर्ण ४५ . १४ . धांवे कीं चरचरा नरा खावें । - मोआदि ३० . २१ . पुनरपि त्या पापानीं सद्विप्रकुमार चरचरां चिरिला । मोआदि ९ . २६ . ३ तडकाफडकीं किंवा भरभर बोलणें , लिहिणें , शिकणें , या व इतर क्रियांच्या तर्‍हांचें अनुकरणात्मक . ४ पोळल्या - भाजल्या , प्रमाणें वेदना देत . चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें । - दा १४ . ४ . ७ . - वि . क्रिवि . तीक्ष्ण ; तिखट ( धार ). ( क्रि० करणें ; लावणें ). [ घ्व . चरर द्वि . ] 
  • $a & ad$ Sharp or keen-an edge. 
RANDOM WORD

Did you know?

'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय ? त्याचा अर्थ किंवा उगम कोणता?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site