TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
उन्मीलीत

अर्थालंकार - उन्मीलीत

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


उन्मीलीत
आर्या-
भेदस्फूर्तीं जेथें उन्मीलित ती अलंकृती उमजे
त्वकीर्तीत बुडाला थंडीनें हिमगिरी सुरा समजे ॥१॥

श्लोक-
शंभूच्या अट्टहासापरि धवल अशीएं जीं यशें रे तयांनीं ॥
त्रैलोक्याला नृसिंहक्षितीप धवलता आणिली सत्य मानी ॥
हा विष्वक्सेन नाभीकमळपरिमलें प्रौढितें मानिताना ॥
होताना देवलोकीं प्रगटचि कधिंहीं हा दुज्या देवतांना ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-02-23T20:59:57.9700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गुलालाटु

  • पु. १ ( मल्लविद्या ) एक कुस्तीचा डाव . याचे दोन प्रकार आहेत . ( १ ) जोडीदाराच्या हाताचें मनगट त्याच्या पायांमधून बाहेर धरून आपला दुसरा हात जोडीदाराच्या बगलेंतून घालून त्याच्या मानेवर पंजा ठेवावा व पंज्यानें जोडीदाराची मान दाबून व त्याच्या पायांतून काढून घेतलेला हात वर उचलून त्याला चीत करावें . ( २ ) जोडीदाराचा एक हात पायांतून बाहेर काढून आपल्या एका हातानें त्याचें मनगट धरावें व दुसर्‍या हातानें जोडीदाराची मान दाबून आपला बाहेरील ( उजवा किंवा डावा जो बाहेर असेल तो ) पाय त्याच्या मानेवर घालून गुढघ्याच्या लवणीनें जोडीदाराची मान दाबावी व त्यास चीत करावें . [ हिं . ] 
RANDOM WORD

Did you know?

मंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय? ते केव्हां देतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site