मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|शब्दालंकार| चित्र शब्दालंकार छेकानुप्रास वृत्यनुप्रास यमक श्रुत्यनुप्रास व अंत्यानुप्रास पुनरुक्तवदाभास लाडानुप्रास चित्र शब्दालंकार - चित्र काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात. Tags : grammermarathiअलंकारमराठीव्याकरण चित्र Translation - भाषांतर आर्या-पद्मादिक नानाविध बंधीं जरि वर्ण योजना दिसते ॥चित्र असें ठेविति तरि बुधजन अभिधान त्या अलंकृतितें ॥१॥श्लोक. अनुष्टुपछंद.हाय कामचि हा गेला । लागे हाता न गेय हा ॥हायगे न जहाला कां । काला हारार्थ हा ॥२॥गद्य - जेव्हां वर्णांची रचना पद्मासारख्या अथवा छत्रासारख्या अथवा खड्गासारख्या इत्यादि नानाप्रकारच्या आकृतींत केलेली असते तेव्हां हा अलंकार होतो. श्लोक (२) ची रचना पद्मबंधांत केलेली आहे. ती खालील आकृतीवरुन समजेल. N/A References : N/A Last Updated : February 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP