मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
विशेषक

अर्थालंकार - विशेषक

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
जेव्हां विशेष भासे विशेषकालंकृती तरी हो ती ॥
चंद्रोदयीं सरसिजें मुखारविंदेहि साफसीं दिसतीं ॥१॥
तो काक दिसे काळा पिकहि तसा काय भेद वाटतसे ॥
येई वसंत जेव्हां काकपिकीं स्पष्ट भेद समजतसे ॥२॥

श्लोक-
असून साधारण लक्षणेंही । वाराणसीवासि जनांस पाही ॥
पार्थप्रहारें व्रण मस्तकीं तो । प्राचीन ईशासचि दाखवितो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP