मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार| प्रस्तुतांकुर अर्थालंकार उपमा अनन्वय उपमेयोपमा प्रतीप रुपक परिणाम उल्लेख स्मरण भ्रांतिमान् संदेह अपन्हुति उत्प्रेक्षा अतिशयोक्ति तुल्ययोगिता दीपक आवृत्तिदीपक प्रतिवस्तूपमा दृष्टांत निदर्शना व्यतिरेक सहोक्ति विनोक्ति समासोक्ति परिकर श्लेष अप्रस्तुतप्रशंसा प्रस्तुतांकुर पर्यायोक्त व्याजस्तुती व्याजनिंदा आक्षेप विरोधाभास विशेषोक्ति विभावना असंभव असंगती विषम सम विचित्र अधिक अल्प अन्योन्य विशेष व्याघात कारणमाला एकावली मालादीपक सार यथासंख्य परिवृत्ति पर्याय परिसंख्य विकल्प समुच्चय कारदीपक समाधि प्रत्यनीक काव्यार्थपत्ति काव्यलिंग अर्थांतरन्यास विकस्वर प्रौढोक्ति संभावना मिथ्याध्यवसिति ललित प्रहर्षण विषादन उल्लास अवज्ञा अनुज्ञा लेश मुद्रा रत्नावली तद्रूण पूर्वरुप अतद्रूण अनुगुण मीलित सामान्य उन्मीलीत विशेषक उत्तर सूक्ष्म पिहित व्याजोक्ति गूढोक्ति विवृतोक्ति युक्ति लोकोक्ति छेकोक्ति वक्रोक्ति स्वभावोक्ति भाविक उदात्त अत्युक्ति निरुक्ति प्रतिषेध विधि हेतु प्रत्यक्षप्रमाण अनुमान उपमानप्रमाण शब्दप्रमाण अर्थापत्ति अनुपलब्धि संभव ऐतिह्य अनुकूल आशी रसवत् प्रेय ऊर्जस्वित् समाहित भावोदय भावसंधि भावशबलता संसृष्टि संकर चेतनगुणोक्ति अर्थालंकार - प्रस्तुतांकुर काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात. Tags : grammermarathiअलंकारमराठीव्याकरण प्रस्तुतांकुर Translation - भाषांतर अनुष्टुप्-प्रस्तुतानें प्रस्तुतांचे वर्णनीं प्रस्तुतांकुर ॥असतां मालती भृंगा केतकी कासया हवी ? ॥१॥गद्य-येथें उद्यानांत फिरतांना एका सुंदर स्त्रीची दुसरे स्त्रीचे संबंधानें पतीस उद्देशून भ्रमरास उक्ति आहे. येथें दोन्हीही भ्रमर व पतीजवळआहेत. ह्णणून प्रस्तुत आहेत. याप्रमाणेंच.श्लोक-आहेत अन्य उपमर्द सहाहि वेली ॥त्यांमाजी षट्पद अरे बहु खेळ केली ॥बाला अजात-रजसा नव मालतीची ॥तूं कासया दुखविशी कलिका फुकाची ॥२॥जागे रहा नेत्र तुह्मी शिवाची । ही आजची रात्र असेच साची ॥समान धर्मा तुमचे नजीक । सखा अहो होइल कश्चिदेक ॥३॥येथें शिवरात्रीचें महात्म्य वर्णन प्रस्तुत आहे; आणि हिचें फल जेंशिवसारुप्य तें " तृतीय नेत्र उत्पन्न होईल" अशा एकदेशीय वाक्यानें दाखविलें आहे. हे गौरी ! तव केशपाशतिमिरा नाशास जो देतसे ॥तो बालार्क करास लाजवि असा सिंदूर भांगी वसे ॥आंबे ! भांग तुझा मनोहर तुझ्य़ा सौंदर्यवार्राशिची ॥लाटानिर्गमपद्धतीच गमतो रक्षा करो आमुची ॥४॥हंसानें निजचंचुनें कमलिनी कोशा पहा टोचिलें ॥हें देखे सहकारनूतनदला पुंस्कोकिलें चाविलें ॥ऐसें ऐकुनिया परस्पर सखीबोलास वापीतटीं ॥हातानें अधरा स्तनांस पदरें झांकीतसे गोमटी ॥५॥तूं बा कोणीच ? दैवहीन मजला ते शेवरी बोलती ॥वैराग्यें वदसी ? भलें समजला. कां बा अशी हो गती ॥डाव्या, बाजुस हा असे वड तिथें पांथस्थ जाती सदा ॥छायाही न परोपकारकरणी माझी असे हो कदा ॥६॥गद्य-काव्यप्रकाशकारांनीं या अलंकारास अप्रस्तुतप्रशंतेंतच - ढकलिलें आहे. N/A References : N/A Last Updated : February 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP