TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

r Tags starting with r

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कांठ

  • पु. १ कडा ; बाजू ; मर्यादा ; टॉक ; किनारी ( ताट , पागोटें , मडकें इ . च्या भोंवतालचा भाग ); कोर ( भांडी वगैरेची ); कांगोरा . २ किनारा ( समुद्राचा ); जवळची भूमि ; थड - डी ( समुद्र , नदी यांची ). ३ पदर ; किनारी ( वस्त्राची वेलबुट्टीची किंवा साधी ). ( सं . कंठ = गळा , काष्ठा = सीमा ) 
  • ०कोणा सुक्ष्मपणें परिक्षणें , बारकाईनें तपासणें . - ठावर बसणें ( पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरुन ) सोडणें , कमी होणें . ( धंदा , गोष्ट ), नासणें ( काम ) अकर्तुक योजतात . ' यांच्या कांठावर वसली ( चोपकाडी किंवा एकादें अध्याहृत स्त्रीलिंग नाम ) - ठावर मारणें - बिघडणें , नासणें , मारणें . - ठावर येणें - जिवावरयेणें . 
  • मोजणें सुक्ष्मपणें परिक्षणें , बारकाईनें तपासणें . - ठावर बसणें ( पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरुन ) सोडणें , कमी होणें . ( धंदा , गोष्ट ), नासणें ( काम ) अकर्तुक योजतात . ' यांच्या कांठावर वसली ( चोपकाडी किंवा एकादें अध्याहृत स्त्रीलिंग नाम ) - ठावर मारणें - बिघडणें , नासणें , मारणें . - ठावर येणें - जिवावरयेणें . 
  • ०किनारा पु. बाजूची पट्टी - कडा - कांठ . ( काट + किनारा ) 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.