मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे ११ ते २० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीकृष्णाचीं पदें - पदे ११ ते २० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी श्रीकृष्णाचीं पदें - पदे ११ ते २० Translation - भाषांतर पद ११ वें सोडि कर झडकरि सखया । मज भरूं दे नीर ॥ध्रु०॥वौंशवटातळीं चेटक केलें । भारुनि यमुनातीर ॥ नेटकी देखुनी ललना । तिचें वोढिसी चीर ॥१॥खटपट घरिंची वारुनि येतें । न लावी कांहीं उशीर ॥ चटपट लागली तुजला । राहे घडीभर थीर ॥२॥मध्वमुनीश्वर भोंदू दिससी । केवळ तलुर अधीर ॥ भुलविसी नागरअबला । गोवळ कपटी आहीर ॥३॥पद १२ वें सर सर सरसिजनयना । सर परता जाय ॥ध्रु०॥अवचित माझ्या पदरा धरिसी । अनुचित करिसी काय ॥ संचित गोरस हरिसी । वरि नुरविसी साय ॥१॥मध्वमुनीश्वर देवा तूझा । अघटित उलटा नाय ॥ अकपट निकट मी वनिता । शिरीं धरितें पाय ॥२॥पद १३ वें हा रे मनमोहना । कान्हो सर परता तूं लबाडा ॥ध्रु०॥घोर अंधारीं रात्रीं मुरारि । उघडिलें कांरे कवाडा ॥१॥परपुरुषाचा संगचि खोटा । माझा दहाचा वाडा ॥२॥चहुंकडे तुझा उजेड पडला । केला जिवाचा निवाडा ॥३॥मध्वमुनीश्वर सेवक तुझा । गातो हाचि पवाडा ॥४॥पद १४ वें पाहा पाहा सावळा कैसा धीट । न बोलावें बोलतो तेंचि नीट ॥ बोलण्याचा कोणासि नये वीट । बोलावरुनि वोवाळा मोहर्या मीठ ॥१॥म्हणतो माझ्ही पिंवळी लपविली हे गोटी । उलट्या भोंवर्याची चोरी लावि मोठी ॥ कंचुकींत पाहतो गोष्टी खोटी । परोपरी घालितो खडे पोटीं ॥२॥अवचित माझ्या डोळां गेलें होतें कणूं । शाहणा तुझा जाणुन नारायणू ॥ फुंकून काढिल ऐसें आम्हीं हेंच जाणूं । चुंबन देतसे ते वेळीं काय म्हणूं ॥३॥गोरस देखुनी लावितो गोडिमोडी । गोडबोल्या राजस डोळे मोडी ॥ ऐशा याच्या उदंड आहेत खोडी । मध्वनाथासि बाईये हात जोडी ॥४॥ पद १५ वें तो हा वो बाई मदनमोहन अति नाटकी ॥ध्रु०॥मथुरे जातां हाटा । गोरसाचा मागे वांटा । वृंदावनीं चंद्रानना अटकितो हा वो बाई ॥१॥यमुनेच्या वाळवंटीं । वौंशीवटातळवटीं । येतां जातां गोपिकांसि हटकितो वो बाई ॥२॥भोगुनिया व्रजनारी । म्हणवितो ब्रह्मचारी । मध्वनाथाची हे माया लतकी तो हा वो बाई ॥३॥पद १६ वें कानडा कौसालि मोठा कपटी ठकडा गे ॥ध्रु०॥यानें मोडिला गाडा । उमळूण पाडिलें झाडा ॥ सगळ्या बगळ्यांचा बाई केला रगडा गे ॥१॥ध्याती जयासी योगी । तो चंद्रवदना भोगी ॥ वृंदावनीं गाई चारी उघडा गे ॥२॥बाहेरख्याली मोठा । रचितो प्रपंच खोटा ॥ गार्हाणें देतां माय करितो झगडा गे ॥३॥नांवाचा मध्वनाथ । यासी जोडावे हात ॥ जेथें तेथें याचा पडतो पगडा गे ॥४॥पद १७ वें सये बाई आवरी हा यदुराज ॥ध्रु०॥ घरोघरीं चोरी करुनि खातो । याला धणिवर गोरस पाज ॥१॥गोकुळ टाकुनि मथुरे जावें । याभीण आलों वाज ॥२॥कुंजवनामध्यें राधिकेसी । कौतुक केलें आज ॥३॥मध्वमुनीश्वरस्वामीस कांहीं । तिळभर नाहीं लाज ॥४॥पद १८ वें तुम्ही सांगा कांहीं त्याला ॥ध्रु०॥अवचट माझ्या सदना आला । गोरस अवघें प्याला ॥१॥निर्दय बल्लव घरधणी माझा । नाहीं तयाला भ्याला ॥२॥मध्वमुनीश्वरवरद यशोदे । सळितो ज्याला त्याला ॥३॥पद १९ वें जेवी बा सगुणा । सख्या हरि ॥ध्रु०॥रायपुरीवर साय दुधाची । का नवलाची म्हणा ॥१॥कालविला दहीं भात आलें मिरें । मेळविलें लवणा ॥२॥मध्वमुनीश्वरस्वामी रमापति । गोपिकारमणा ॥३॥पद २० वें मोठा अनिवार अवो बाई । ठकडा कृष्ण लबाड ॥ध्रु०॥लहान बाळें मिळवुनी गोवळ आपण करितों चोरी ॥ गोरस पीतो न कळे कैसें उघडुनिया कवाड ॥१॥अरुनि अकर्ता म्हणवितो हे भुलवुनि तरुण्या नारी ॥ स्वरूपीं यच्या विन्मुख त्याला लावितो लिगाड ॥२॥मध्वमुनीश्वरहृदयविहारी अगुणी अक्रिय साचा ॥ धरीन म्हणतां पळून जातो लपतो मायेआड ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP