मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| १ ते ३ मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ हनुमानाचीं पदें - १ ते ३ भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी १ ते ३ Translation - भाषांतर अभंग १ लापाटावांच्या करिती चिंध्या ॥ काय जाणती स्नानसंध्या ॥१॥ज्याचें कपाळ ते हुलें ॥ त्यासीं परब्रम भुललें ॥२॥लिखा अंडावरील खाती ॥ जैसी मर्कटाची जाती ॥३॥पानफूल फळ खावें ॥ आपलें इंद्रिय चोखावें ॥४॥नाहीं आचरविचार ॥ सदा प्रिय व्यभिचार ॥५॥त्यांचें अवगुण न मानी ॥ तेही मिरविलें विमानीं ॥६॥रामें तारिलें वानरां ॥ कैसा उद्धरिना नरा ॥७॥सेतुंधनाच्या मिसें ॥ देवें सरतीं केलीं रिसें ॥८॥आम्ही आहों नरपशु ॥ नाहीं पुण्याचा तो लेशु ॥९॥मुख्य अंजनीसुत ॥ त्याचा म्हणवितो दूत ॥१०॥आम्हांवरी कृपा पूर्ण ॥ समजे मध्वनाथ खूण ॥११॥पद २ रें विजयी माझा श्रीहनुमान । अंजनीनंदन शौर्यनिधान ॥ध्रु०॥उपजत ज्यानें दिनमणि धरिला । आम्रफळाचा जाणुनि वान ॥१॥अंतक कलयुगीं ताम्रमुखाचा । साचे सुग्रीवास प्रधान ॥२॥कौपिन कटितटीं हाटकाचा । कपिकटकाचा मुख्य प्राण ॥३॥घेउनि मुद्रा तरुनि समुद्रा । गेला आला हे महिमान् ॥४॥अखया मारुनि लंकेशाला । दिधलें रंकाचें उपमान ॥५॥वन विध्वंसुनी दशवदनाचा । केला दाटुनिया अपमान ॥६॥जाळित सुटला नगरी तेव्हां । साह्य जाला तो पवमान ॥७॥सीताशुद्धिस घेउनि आला । गौरवी जाला श्रीभगवान् ॥८॥शोकविनाशक जानकीचा । म्हणउनी राघव दे बहुमान ॥९॥द्रोणाचल रणीं घेउनी आला । वांचवी राघवबंधु सुजाण ॥१०॥कपटी काळनेमीस निवटी । करुनि तपोवनिं तें जलपान ॥११॥उपवासप्रिय तो शनिवारीं । दोषनिवारक तें अभिधान ॥१२॥वज्रशरीरी कीर्तनीं उभा । श्रीरामाचें हें वरदान ॥१३॥ त्रिभुवनिं ज्याला विषम न भासे । ब्रह्म सनातन सर्व समान ॥१४॥मर्कट बळकट ब्रह्मचारी । धरि निजदासाचा अभिमान ॥१५॥मध्वमुनीश्वर बलभीमाचा । अनुचर येथें कां अनुमान ॥१६॥पद ३ रें पहा नयनीं हनुमंत । ज्यासी वानिती महंत ॥ ज्याचा महिमा अनंत । मुख्य प्राण रामाचा ॥१॥सदा बांधुनिया माज । करी राघवाचें काज ॥ ज्याचें शिरीं रघुराज । सेवक पूर्ण रामाचा ॥२॥स्वामी रामाचें वहन । केलें लंकेचें दहन ॥ ज्याचें करणें गहन । बलभीम नामाचा ॥३॥सर्वां देवांचा वरिष्ठ । वारी दासांचें अरिष्ट ॥ मध्वनाथीं एकनिष्ठ । मानिती हा नेमाचा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP