TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
आरती देवीची

आरती देवीची

मध्वमुनीश्वरांची कविता


आरती देवीची
जय जय आदिभवानी भगवति भवजाये । विश्वव्यापक म्हणविसी विश्वाची माये । अगाध महिमा तुझा वर्णूं मी काय । दीनदयाळे अंबे दाखवि तव पाय ॥१॥
जय देवी जय देवी जय जय श्रीत्रिपुरे । तुझें अर्चन करितां मन माझें न पुरे ॥ध्रु०॥
दाक्षायणी तूं म्हणविसी हिमगिरीची तुळजा । रेणू मातापुरची आत्म्याची सहजा । कोल्हापुरची कमला विमला श्रीगिरिजा । सप्तश्रृंगनिवासिनी शाकांबरी गिरिजा ॥२॥
तृष्णा पुरवी कृष्णा कृष्णाची भगिनी । निसटुन गेली कैसी कंसाहातिहुनि ॥ सावध सावध झाली मुळपीठभुवनीं । मध्वमुनीश्वर म्हणतो ही माझी जननी ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-29T03:39:35.7970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भकाभकां

  • क्रि.वि. अग्निज्वाला भडकतांना , ओकतांना , धूळ वगैरे उधळतांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण होऊन . [ ध्व ] 
RANDOM WORD

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site