TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
आरती जगदंबेची

आरती जगदंबेची

मध्वमुनीश्वरांची कविता


आरती जगदंबेची
दुर्गे दुर्गतिनाशिनि भर्गप्रियचरिते । सर्गस्थितिलयकारिणि दूरीकृतदुरिते । निसर्गसदये ललिते मंगळगुणभरिते । भार्गवजननी स्वर्गतिदायिनि सुखसरिते ॥१॥
जयदेवी जयदेवी जयजय श्रीकमळे । नीराजनमुररीकुरु माहेश्वरि विमळे ॥ध्रु०॥
नारायणि वरदायिनि निगमप्रतिपाद्ये । भजंति निपुणा त्वामिह हृदयांबुजमध्ये । श्रीविद्ये निरवद्ये परमेश्वरि हृद्ये । आद्ये साधनसाध्ये त्रिदिवेशाराध्ये ॥जय०॥२॥
हिमगिरिबाले हिमकरशकलांकितभाले । हिमकरशेखरदयिते भुवनत्रयपाले । मामव मायाजाले निर्जितकलिकाले । शरणांगतजनलालनरसिके सुविलाले ॥जय०॥३॥
दंभविनाशिनि शांभवि मध्यांबुजनयने । हृदयांबुजसंभवविनुते क्षीरांबुधिशयने । शुंभनिशुंभविमर्दिनि विंध्याचलसदने । मध्वमुनीश्वरवरदे मधुकैटभकदने ॥जय०॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-29T03:40:58.6570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आटु

  • वि. कष्टपूर्ण ; वेदनायुक्त . आटु भवंडिला सिहा रिसाचा । एक पाडू या फिलिस्तेवाचा । - ख्रिपु १ . २४ . ४५ . [ प्रा . अट्ट ; सं . आर्त ; म . अट ] 
  • पु. हट्ट . अट पहा . आटु वेगु विंदाणु । - ज्ञा १३ . २७१ . [ का . अड्ड ] 
  • पु. लय ; आटणी ; नाश . तंव शब्दाचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला । - ज्ञा ६ . ३१४ . आटु भवीनला यादवा - उषा १६८८ . [ आटणें ] 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.