मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
सुभग सखीयं नितांत चपला...

रामजोशी - सुभग सखीयं नितांत चपला...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


सुभग सखीयं नितांत चपला मम मानसं ।

कदा मे चुंबति मुखसारसं ॥ध्रु०॥

गजपतिगती रतिसमानमृदुतरवर मंजरी ।

तथेयं भाति सुभग सुंदरी ।

चलदलकवलसुललितवदनांदती सुस्वरी ।

निजकुचसुललित मणिमंजरी ।

चरणरणितनिजनूपूरचकिता यत्पुरत: पामरी ।

सुराणामपि रंभा सूकरी ।

करीअरिपरिसुरुचिरकटिभागानतगुणजित गुर्जरी ।

सुरुपा पदपध्दती कुंजरी ।

॥चाल॥

सा कथं भवति भो मदीय-रतभोगिनी ।

जन केयं तरुणी नितंबकुचशालिनी ।

सुरवर किन्नर चलन चकित कामिनी ।

कुचविलखितमृगमदलसित सुरभामिनी ।

सुंदरतर मृदुनलिनदलायत लोचन शरसाहसं ।

न सोढुं शक्नोम्यतिराजसं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP