TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
पळूं नको थांब गवळिया ...

रामजोशी - पळूं नको थांब गवळिया ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

पळूं नको थांब गवळिया तूं ॥ध्रु०॥

जाते यशोदेच्या पाशी तुला बांधविते खांबाशी ।

कोठे जाशी चोरा किती लांब रे । पळूं नको थांब रे ॥१॥

असा का रे मस्तवाला बोलुनिया होशिल बाला ।

जळो तुझा मेवा नको जा बरे । पळूं नको थांब रे ॥२॥

मला वाटे आई बाला । देऊनिया जाशी बाला ।

कविराय तुला बरे । पळूं नको थांबरे गवळिया तूं ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-17T01:47:20.8830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खटकणें

  • अ.क्रि. टोचणें ; बोंचणें . ' हि गोष्ट विनोदिनीच्या मनांत कांट्याप्रमाणें खटकली .' - पप्रे ६५ . ( ध्व . खच - ट ) 
  • अ.क्रि. बोचणें ; टोंचणें ; त्रासदायक होणें . ' किप्लिंग हे फार साम्राज्यवादी होते ही वस्तुस्थिति तुम्हा आम्हा हिंदवासीयांना खटकणारी होती हें खरें आहे .' - प्रति ४ . २ . 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.