TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
त्या रामाला पायावर अबल...

रामजोशी - त्या रामाला पायावर अबल...


रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.

रामजोशी

त्या रामाला पायावर अबला न्हाणी हो ।
ज्याच्या पदीचें तारित जगाला पाणी हो ।
तो विश्वाला प्रसवला तयाची टाळू ।
माखून म्हणती तान्हयासी भय न विटाळू हो ॥१॥
जो गुरु केला शंकरादि सुर लोकांनी हो ।
जो दैत्याच्या नुघडितो नेत्र हाकांनीं हो ।
ह्याच्या कुर्र म्हणुनी हो फुंकिती कानीं हो ॥२॥
अनंतकोटि ब्रह्मांडें ज्यामधीं माती हो ।
करिती ज्याच्या पदरजासी नवस रमा ती हो ।
त्या कविराया निजपदिंची लाविती माती हो ॥३॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-06-17T00:23:00.4770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

antibody fixation

  • प्रतिद्रव्य स्थिरण 
RANDOM WORD

Did you know?

गांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल? नांवे कशी पडली असतील?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.