TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
संत थोडे थोडे थोडे थो...

रामजोशी - संत थोडे थोडे थोडे थो...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

संत थोडे थोडे थोडे थोडॆ ॥ध्रु०॥

कलिराजाचें राज्य पहा हो यतीस बसाया घोडे ।

उंट पालख्या लाल बनाती जोडे जोडे जोडे जोडे ॥१॥

तुलसी काष्टें गळ्यांत असुनी दारधनाचे ओढे ।

नेणती कांहीं पाया पडती खोडे खोडे खोडे खोडे ॥२॥

त्यास कसे हो कविरायांचे शब्द लागती गोडे ।

अपक्क जन बहु जगांत हिरवे दोडे दोडे दोडे दोडे ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-20T04:40:38.8800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आपई

  • स्त्री. 
  • आपलेपणा ; आपलेपणाचें द्योतक कृत्य ; परस्थळीं असलेल्या मित्रास फळें , वस्त्रें इत्यादिकांची पाठविलेली भेट ; देणगी ; नजराणा . 
  • ( प्रा . ) ठेव . [ सं . आत्मन ] 
RANDOM WORD

Did you know?

निर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.