मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे| निर्मळा अभंग संग्रह आणि पदे संत बहेणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग बांदकरमहाराजांची पदे श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य श्रीदत्त भजन गाथा भावगंगा संत चोखामेळा दासविश्रामधाम महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचीं पदे श्री संत एकनाथ साहित्य निराकारी व एकतारी भजनीपदे संत एकनाथांचे अभंग गणपतीचे वाराचे अभंग संत गोराकुंभारांचे अभंग संत जनाबाईचे अभंग श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें श्री कल्याणस्वामींची पदे संत कान्होबा महाराजांचे अभंग संत कर्ममेळांचे अभंग करुणासागर अनेककविकृत पदें केशवस्वामी श्रीमहालक्ष्मीची पदे श्री मयुरानंद धारामृत संत मुक्ताबाईचे अभंग श्री मुकुंदराज महाराज बांदकर संत नामदेवांचे अभंग संत नरहरीसोनारांचे अभंग संत निळोबांचे अभंग श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ संत निर्मळांचे अभंग निवडक अभंग संग्रह संत निवृत्तिनाथांचे अभंग अनेककवि कृत पदे श्री रामाचे अभंग श्री रामदासस्वामींचे साहित्य श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह संत श्रीरोहिदासांची पदे सात वारांचे अभंग,पद व भजन साधन मुक्तावलि ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्री स्वामी समर्थ संकीर्ण वाड्मय साहित्य संत सावतामाळींचे अभंग संत सेनान्हावींचे अभंग शेख महंमद संत सोपानदेवांचे अभंग संत सोयराबाईचे अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्री स्वामी समर्थ चरणी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते त्रयोदश अभंगमाला संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग संत वंकाचे अभंग श्री वेंकटेश्वर श्रीविठोबाअण्णाकृत पदे नामा पाठक विष्णुदास नामा भानुदास भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग जनार्दन स्वामींच्या ओव्या जनार्दन स्वामींच्या ओव्या सरस्वती गंगाधर दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत पद (दादरा) रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास कळपूरकर विठ्ठल शिव कल्याण शिव कल्याण शिव कल्याण आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय मालो कीर्तन (अभंग) मालो अभंग मालो मालो मालो मालो मालो विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि श्रीनाथदास ऊर्फ हरिदास नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि महाकवि मुक्तेश्वर मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता भास्कर कवीश्वर भास्कर कवीश्वर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा निर्मळा निर्मळा निर्मळा महेश्वरपंडित पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये संत जोगा परमानंदाचे अभंग संत जगमित्र नागाचे अभंग संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत सखूबाई यांचे पद संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद निर्मळा ' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना. Tags : abhangkavisantअभंगकवीसंत निर्मळा Translation - भाषांतर १.संसाराचं भय घेऊनी मानसीं । चोखा मेहुणपुरीसी जाता झाला ॥१॥देखोनी निर्मळा आनंदली मनीं । धांवोनी चरणीं मिठी घाली ॥२॥बैसोनी शेजारीं पुसे सुखमात । वहिनी क्षेमवंत आहेत कीं ॥३॥निर्मळा म्हणे पुढील विचार । कैसा तो साचार सांगें मज ॥४॥२.ऐकोनियां मात चोखा सांगे तिसी । पूर्ण नवमासांसी भरियेलें ॥१॥साहित्यसामुग्री नाहीं कांहीं घरीं । म्हणोनि निर्धारीं बोलियेली ॥२॥ऐसा हा घोर कोणें वागवावा । म्हणोनि तुझे गांवा वेगें आलों ॥३॥निर्मळा म्हणे अनुचित केलें । तुम्हां काय वहिलें म्हणों आतां ॥४॥३. वडील तूं बंधु असोनि अविचार । केला कां निर्धार सांग मज ॥१॥न पुसतां कां बा आलासी धांवत । वहिनी आकांत करतील कीं ॥२॥येरू म्हणे विठू पुरवील सामग्री । भार तयावरी घातिलासे ॥३॥निर्मळा म्हणे ही बरी नोहे गोष्टी । विठोबासी कष्टी करणें काय ॥४॥४.ऐसें आनंदानें एक मास राहिला । परी हेत गुंतला पांडुरंगीं ॥१॥रात्रंदिवस छंद विठ्ठलनामाचा । नाहीं संसाराचा हेत मनीं ॥२॥भोजन सारुनी बैसले एकांतीं । निर्मळा बोलती चोखियासी ॥३॥बहु दिस झाले खंती वाटे मना । पंढरीचा राणा आठवत ॥४॥गोड धड. जीवासी तें कांहीं । कईं हो डोई पायीं ठेवीन मी ॥५॥निर्मळा म्हणे अहो देवरया । भेटी लवलाहया देईं मज ॥६॥ N/A References : N/A Last Updated : April 07, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP