मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे| मुक्तेश्वरांची कविता अभंग संग्रह आणि पदे संत बहेणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग बांदकरमहाराजांची पदे श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य श्रीदत्त भजन गाथा भावगंगा संत चोखामेळा दासविश्रामधाम महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचीं पदे श्री संत एकनाथ साहित्य निराकारी व एकतारी भजनीपदे संत एकनाथांचे अभंग गणपतीचे वाराचे अभंग संत गोराकुंभारांचे अभंग संत जनाबाईचे अभंग श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें श्री कल्याणस्वामींची पदे संत कान्होबा महाराजांचे अभंग संत कर्ममेळांचे अभंग करुणासागर अनेककविकृत पदें केशवस्वामी श्रीमहालक्ष्मीची पदे श्री मयुरानंद धारामृत संत मुक्ताबाईचे अभंग श्री मुकुंदराज महाराज बांदकर संत नामदेवांचे अभंग संत नरहरीसोनारांचे अभंग संत निळोबांचे अभंग श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ संत निर्मळांचे अभंग निवडक अभंग संग्रह संत निवृत्तिनाथांचे अभंग अनेककवि कृत पदे श्री रामाचे अभंग श्री रामदासस्वामींचे साहित्य श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह संत श्रीरोहिदासांची पदे सात वारांचे अभंग,पद व भजन साधन मुक्तावलि ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्री स्वामी समर्थ संकीर्ण वाड्मय साहित्य संत सावतामाळींचे अभंग संत सेनान्हावींचे अभंग शेख महंमद संत सोपानदेवांचे अभंग संत सोयराबाईचे अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्री स्वामी समर्थ चरणी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते त्रयोदश अभंगमाला संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग संत वंकाचे अभंग श्री वेंकटेश्वर श्रीविठोबाअण्णाकृत पदे नामा पाठक विष्णुदास नामा भानुदास भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग जनार्दन स्वामींच्या ओव्या जनार्दन स्वामींच्या ओव्या सरस्वती गंगाधर दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत पद (दादरा) रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास कळपूरकर विठ्ठल शिव कल्याण शिव कल्याण शिव कल्याण आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय मालो कीर्तन (अभंग) मालो अभंग मालो मालो मालो मालो मालो विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि श्रीनाथदास ऊर्फ हरिदास नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि महाकवि मुक्तेश्वर मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता भास्कर कवीश्वर भास्कर कवीश्वर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा निर्मळा निर्मळा निर्मळा महेश्वरपंडित पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये संत जोगा परमानंदाचे अभंग संत जगमित्र नागाचे अभंग संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत सखूबाई यांचे पद संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद मुक्तेश्वरांची कविता ' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना. Tags : abhangkavisantअभंगकवीसंत मुक्तेश्वरांची कविता Translation - भाषांतर “महाराष्ट्र जे सर्व राष्ट्रांसि राजे । जयाच्या भयें व्यापिले देव लाजे ॥सदाचार भंगे पळाली प्रतिष्ठा ?। प्रतिष्ठान त्या नाभिकारींत श्रेष्ठा ॥रघुकुळ टिळकाचें नाम वाचे वसों दे ।विषय रतिसुखाचा काम जीवीं नसीं दे ॥मग तुज न लगे ती मुक्तिचिंता कराया ।परमगति विमुक्ती आप लागे वराया ॥सकरुण गुरुद्दष्टीं ग्रंथ संपूर्ण जाला ।अगुण सहित संतीं पाहिजे गोड केला ॥सुजनसमुह शंभू कोटि लिंगें न मौला ।परम भणग दीनें वाहिला बेलपाला ॥त्रैलौक्य लावण्यनगरी । शृंगारश्रीपर्वतभ्रमरी ।साहित्यबाजलिंगाचे शिखरीं । विशाळ नदी नर्मंदा ॥प्रमेय पोतें साचीं रंभा । विद्यामूलपीठ जगदंबा ।चातुर्य सौभाग्याची शोभा । कुलस्वामिनी कवींची ॥आतां कयेचें अन्नसत्र । घालीं विश्वामाजी पवित्र ।तेथें स्वामिनी मी स्वतंत्र । पाइकी मात्र त्वां कीजे ॥त्या कारुण्यवसंतवातें । मूढमानसशुष्कलते ।स्फूर्तीचे पल्लव फुटलें, तेथें । कवित्व फळे फळभारें ॥जो ऐश्वर्यैं न चढें मदा । दरिद्रें दीनत्वा न शिवे कदा ।निंदी त्याची न करी निंदा । तो नारायण नररूपें ॥कामक्रोधाच्या भूतसंचारीं । न चळे सुविचारपंचाक्षरी ।परधनपरस्रीपासोनि दूरी । तो नारायण नररूपें ॥परोत्कर्षे निर्वैर मनीं । समान बुद्धि मानापमानीं ।दंभाचार सांडिला मनीं । तो नारायण नररूपें ॥स्वधर्मकर्पूरगृहाआतौती । जिव्हालिंग प्रदीप्त वाती ।रक्षूनि राहे सावध मती । तो नारायण नररूपें ॥सज्जन श्रोत्रियां देखोनि नेत्रीं । जो गर्व स्वयेंचि दवडी दूरी ।शीर्षैं वाट झाडी पुढारी । तो नारायण नररूपें ॥हरिहरनामाचे जीवनीं । जिव्हा तळपे होवोनि मीनी ।कुतर्क शिमग्यासमान मानी । तो नारायण नररूपें ।येथील श्रोते हे परिसणें । तुमचें अवधान परीस तेणें ।माझें वकवृत्व हें लोहगुणें । अमूल्य होईल कांचन ॥मग जयाच्या कर्णभृषणा । योग्य होईल निश्चय जाणा ।याळागीं तुम्हांतें पुन: पुन: । प्रणिपात साष्टांगीं ॥धरवेना तें धरिलें मनीं । तें सिद्धी पाववा कृपा करुनी ।कीं वानरां सेतुबंधनीं । सामर्थ्य देता रघुनाथ ॥अंजळी वोढवी सिंधूदका । ब्रम्हांड उचलूं म्हणे अलिका ।तुम्ही कराल तरी होय निका । तोच अगस्ती कीं शेष ॥वेदशास्त्र स्मृति पुराणें । नाना इतिहास व्याकरणें ।गाळूनि विचार रसायनें । द्वैपायनें कुशलचें ॥सुरस सुंदरी पवित्र सृष्टी । पक्कान्नें निपजवूनि पाठीं ।संस्कृतशब्द सुवर्णताटीं । श्रेष्ठां श्रेष्ठां वोगरिलीं ॥तेंचि रसायन दुर्बलपणीं । महाराष्ट्र भाषारंभापर्णीं ।वाढिलें तरी भुकाळू जनीं । न सेविजे किमर्थ ? ॥ N/A References : N/A Last Updated : April 06, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP