मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विसोबा खेचर

विसोबा खेचर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


मूळु वदनाचा उधानु नेत्रांचा । अंगुळु हस्ताचा स्वामी माझा ॥१॥
मुगुट जयाचा केवळ्या आगळी काठी । पवित्र तळवटीं चरण ज्याचे ॥२॥
सेली ते भागले पोकु वेडावले । अंगुळु मागे जाले थकित रया ॥३॥
ढकारू वदनाचा आला वर्णावया । जिव्हा चिरलिया न कळे त्यासी ॥४॥
सद्भावें शरण अवारु जोडुनी । खेचर विसा चरणीं विनटला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP