मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे| शिव कल्याण अभंग संग्रह आणि पदे संत बहेणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग बांदकरमहाराजांची पदे श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य श्रीदत्त भजन गाथा भावगंगा संत चोखामेळा दासविश्रामधाम महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचीं पदे श्री संत एकनाथ साहित्य निराकारी व एकतारी भजनीपदे संत एकनाथांचे अभंग गणपतीचे वाराचे अभंग संत गोराकुंभारांचे अभंग संत जनाबाईचे अभंग श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें श्री कल्याणस्वामींची पदे संत कान्होबा महाराजांचे अभंग संत कर्ममेळांचे अभंग करुणासागर अनेककविकृत पदें केशवस्वामी श्रीमहालक्ष्मीची पदे श्री मयुरानंद धारामृत संत मुक्ताबाईचे अभंग श्री मुकुंदराज महाराज बांदकर संत नामदेवांचे अभंग संत नरहरीसोनारांचे अभंग संत निळोबांचे अभंग श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ संत निर्मळांचे अभंग निवडक अभंग संग्रह संत निवृत्तिनाथांचे अभंग अनेककवि कृत पदे श्री रामाचे अभंग श्री रामदासस्वामींचे साहित्य श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह संत श्रीरोहिदासांची पदे सात वारांचे अभंग,पद व भजन साधन मुक्तावलि ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्री स्वामी समर्थ संकीर्ण वाड्मय साहित्य संत सावतामाळींचे अभंग संत सेनान्हावींचे अभंग शेख महंमद संत सोपानदेवांचे अभंग संत सोयराबाईचे अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्री स्वामी समर्थ चरणी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते त्रयोदश अभंगमाला संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग संत वंकाचे अभंग श्री वेंकटेश्वर श्रीविठोबाअण्णाकृत पदे नामा पाठक विष्णुदास नामा भानुदास भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग जनार्दन स्वामींच्या ओव्या जनार्दन स्वामींच्या ओव्या सरस्वती गंगाधर दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत पद (दादरा) रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास कळपूरकर विठ्ठल शिव कल्याण शिव कल्याण शिव कल्याण आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय मालो कीर्तन (अभंग) मालो अभंग मालो मालो मालो मालो मालो विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि श्रीनाथदास ऊर्फ हरिदास नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि महाकवि मुक्तेश्वर मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता भास्कर कवीश्वर भास्कर कवीश्वर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा निर्मळा निर्मळा निर्मळा महेश्वरपंडित पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये संत जोगा परमानंदाचे अभंग संत जगमित्र नागाचे अभंग संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत सखूबाई यांचे पद संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद शिव कल्याण ' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना. Tags : abhangkavisantअभंगकवीसंत ओव्या Translation - भाषांतर राजा राज्यपद पावला । छत्रचामरेंसीं विराजला ।परी राजाज्ञेसी नाहीं जाला । विस्तार जगीं ॥आज्ञा जैं थोटावली । तैं राज्यपदवी हिणावली ।म्हणोनि जागामाजी मोकळी । वर्तली पाहिजे ॥तेवी चोजवलिया आत्मखूण । परि तेंचि सरळ द्दष्टीविण ।सुखाचा फुंज जाण । नुतरे देखा ॥तें आत्मद्दष्टीसमोर । कांहीं नसावा हीर ।विरोधाची कोर । उल्लंघून जावें ॥किंवा आत्मकळेचे ठायीं । विरोधासीच जन्म नाहीं ।म्हणोनि तिये द्दष्टीसी कांहीं । अंतरावोचि नसे ॥तो स्वात्मानुभव रावो उदैला । तैं अंतराय तस्कराचा ठावो पुरिला ।ऐसें नव्हतां जाला । प्रत्ययोचि हीनु ॥अहो राज्यपदवी जो पावे । तेणें विरोधी चोजवावे ।नाहीं तरी असावें । स्वाभविक सुखें ॥तिये काळांतरी घडे । अंतराय त्यासी ॥हें बहु काय बोलावें । जाणिवेवरी न जावें ।जालेपणाचेनि नांवें । कैवल्यही नको ॥मज एकासी प्रत्ययो जाला । येरू अज्ञानें असे नाशिला ।हा जयाचा न उतरला । अहंकार सापु ॥बोले प्रज्ञेचीं उत्तरें । कवळिला आहे अहंकार अजगरें ।जयाचें लाधलेपणाचें वारें । गेलेंचि नाहीं ॥ना तरी आम्ही जालों ब्रम्हाज्ञानी । एकात्मता अवघी जनीं ।म्हणोनि यच्चावच्च करणी । संपादूं लागे ।अथवा आम्ही ब्रम्हाज्ञानी । येर विश्व अवधें अज्ञानी ।म्हणोनि जनांचा झणी । स्पर्श होईल ॥आम्ही ब्रम्हाविद ब्राम्हाण । येर चांडाळ कीं अवघे जन ।ऐसें जयाचें ज्ञान । हुंबत असे ॥एवं दोहींही परी जाण । लाधली नाहीं खूण ।एवं सरळ द्दष्टीवीण । न जोडे शांति ॥ना तरी लाधलिया अवसान । विसर्जावें कर्माचरण ।अहो या वाक्याचा अर्थ जाण । न कळेचि तया ॥कां जे कर्मासि सांडों जातां । तत्काळ जाला कर्ता ।एवं आत्मखुणेसी नेणतां । मनोरथ करिती ॥ N/A References : N/A Last Updated : April 05, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP