मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
महादाइसा ऊर्फ महदंबा

महादाइसा ऊर्फ महदंबा

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


‘भीमक - कुमारी सुंदर रुक्मिणी लावण्यारासी :
त्रैलोक्यमोहिनी तीया विनती पाठविली तुम्हासी :
स्वामी जगन्नाथु भक्ता कैवारी :
शरणांगतांचा चेळाइतु तरि बीजें करावें मुरारी :
भीमका घरीं देवा सुंदर रुक्मिणी बाळा :
रूपें तीया जिंतिलें त्रिभुवन सकळ :
तंव रायें पाहियला शिशुपाळु वरु तयाचें नांव न साहे ते कुमरी :
तुम्ही देवा वरिलेति चौथा दिसीं लग्न अवधारीं :”

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP