मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
महादाइसा ऊर्फ महदंबा

महादाइसा ऊर्फ महदंबा

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“ आंगवळे सवें बहुत दळभारु :
तव तियासवें भाट पडती कैवाडु :
वाद्यंत्रें सुडाविलीं तंव विप्रु दावी खुणा ;
हा पैल देखैं तुझा वल्लभु गोविदुराणा :
अंबिकेभुवनीं प्रविष्ट सुंदरी :
पूजा केली देवी पंचमा उपचारीं :
दोन्ही कर जोडुनि बोले रुक्मिणी सुललित वाचा :
तूं मज वरद होइं वेगीं मेळवीं यादवराजा :
अंबिके रायांगणीं उभी ठेली बाळी :
तंव विप्रें येतु देखिला वनमाळी :
सांवळा कमळनयन देवी पाहें पां लावण्यसिंधु :
तंव तीया रुक्मिणी दोन्ही करीं जोहारिले गोविंदु :
हंसगति चाले बाळा :
आनंदें आंसुवें कांहीं नदेखेचि डोळां :
कंपित सासंकित अंगीं रोम स्वेद लल्लाटीं :
तंव तिया रुक्मिणी यादवरावो श्रीकृष्णु देखिला थाटीं :’

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP