मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


चैद्य कौरव एकपंक्ती । हस्त मेळवूनियां हस्तीं ।
क्षुद्रबुद्धि अवलोकिती । कृष्णद्वेषी दुरात्मे ॥
काशीविश्वेश्वराचें लिंग । सुवर्णकमळीं पूजिलें सांग ।
जें पाहतां पावती भंग । कोटि पर्वत पापाचे ॥
तें नूतन पाखांडी वैष्णवां । देखतांचि संताप उपजे जीवा ।
जेंवि कां पूर्वजाचा ठेवा । हिरोनि नेला तस्करीं ॥
ना तरी बिंदुमाधव प्रतिमा । शृंगारिली देखोनि अधमा ।
केशकपाळी जंगमा । शिरच्छेदनासारिखें ॥
या नाथेन समर्पिता भगवते पीयूषबुद्धया सिता ।
या चास्वाद्य मुखामृतेन हरिणा संभाव्य दत्ता पुन: ॥
न्यस्ता साऽमृतपणिनास्य रुदतो वक्त्रेंग वत्सेद्दशं ।
ब्रूहीती प्रभुणैव तस्य बक वाक स्वाद्वीति किं ब्रूमहे ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP