TransLiteral Foundation
श्री मुकुंदराज महाराज बांदकर

श्री मुकुंदराज महाराज बांदकर

श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।
: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:15:09.1070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चाडी

  • स्त्री. चहाडी पहा . चाडी केली ज्यांनीं त्यांचा शिरछेद । - रामदास २ . ७२ . [ का . ] 
  • स्त्री. १ आवड ; गोडी ; चटक ; छंद . दास्यावरि जेआ । आति चाडू । - ऋ २४ . वाईट गोष्टींची आम्हांस चाड लागत चालली आहे . - विवि ८ . ४ . ७४ . आणि आकर्णी नसली चाड । तरी न लागती गोड भक्तकथा । २ जरूरी ; इच्छा ; गरज . जै सायेचिये चाडें । डहुळिजें दुधाचें भांडें । - अमृ . ७ . ७४ . आपुलिये चाडें सज्ञाना । योग्य नोहे । - ज्ञा ४ . ८४ . कंठ शोषला उदक चाडें । - मुआदि २ . ११४ . ३ बुध्दि . ४ पर्वा ; भीड ; किंमत ; मर्यादा ; मुरवत ; मुलाजा आतां याची चाड नाहीं आम्हां भीड । - तुगा १३० . [ सं . चाटु ; प्रा . चाडु ? ] म्ह० १ रोग्यासी कुपथ्याची चाड . २ ज्याची लागे चाड तो उडे ताडमाड = ज्याचें लोक फार अगत्य ठेवतात तो आपल्याच तोर्‍यांत असतो . 
  • स्त्री. किंमत ; पर्वा ; जरूरी . चाड पहा . तरी नसती कीर्तिची मला चाडी । - केक १५ . लोह परिसाची चाडू । देवा रे । - त्र्यंबक , स्तोत्रमाला १३४ . [ चाड ] चाडीस अडणें - मोहास , लोभास गुंतणें . तये चाडीस अडलें । अज्ञान तें पैं । - सिसं ४ . १५७ . 
  • स्त्री. ( व . ) नरसाळें ; चाडें . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.