मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे| शिव कल्याण अभंग संग्रह आणि पदे संत बहेणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग बांदकरमहाराजांची पदे श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य श्रीदत्त भजन गाथा भावगंगा संत चोखामेळा दासविश्रामधाम महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचीं पदे श्री संत एकनाथ साहित्य निराकारी व एकतारी भजनीपदे संत एकनाथांचे अभंग गणपतीचे वाराचे अभंग संत गोराकुंभारांचे अभंग संत जनाबाईचे अभंग श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें श्री कल्याणस्वामींची पदे संत कान्होबा महाराजांचे अभंग संत कर्ममेळांचे अभंग करुणासागर अनेककविकृत पदें केशवस्वामी श्रीमहालक्ष्मीची पदे श्री मयुरानंद धारामृत संत मुक्ताबाईचे अभंग श्री मुकुंदराज महाराज बांदकर संत नामदेवांचे अभंग संत नरहरीसोनारांचे अभंग संत निळोबांचे अभंग श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ संत निर्मळांचे अभंग निवडक अभंग संग्रह संत निवृत्तिनाथांचे अभंग अनेककवि कृत पदे श्री रामाचे अभंग श्री रामदासस्वामींचे साहित्य श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह संत श्रीरोहिदासांची पदे सात वारांचे अभंग,पद व भजन साधन मुक्तावलि ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्री स्वामी समर्थ संकीर्ण वाड्मय साहित्य संत सावतामाळींचे अभंग संत सेनान्हावींचे अभंग शेख महंमद संत सोपानदेवांचे अभंग संत सोयराबाईचे अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्री स्वामी समर्थ चरणी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते त्रयोदश अभंगमाला संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग संत वंकाचे अभंग श्री वेंकटेश्वर श्रीविठोबाअण्णाकृत पदे नामा पाठक विष्णुदास नामा भानुदास भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग जनार्दन स्वामींच्या ओव्या जनार्दन स्वामींच्या ओव्या सरस्वती गंगाधर दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत पद (दादरा) रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास कळपूरकर विठ्ठल शिव कल्याण शिव कल्याण शिव कल्याण आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय मालो कीर्तन (अभंग) मालो अभंग मालो मालो मालो मालो मालो विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि श्रीनाथदास ऊर्फ हरिदास नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि महाकवि मुक्तेश्वर मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता भास्कर कवीश्वर भास्कर कवीश्वर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा निर्मळा निर्मळा निर्मळा महेश्वरपंडित पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये संत जोगा परमानंदाचे अभंग संत जगमित्र नागाचे अभंग संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत सखूबाई यांचे पद संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद शिव कल्याण ' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना. Tags : abhangkavisantअभंगकवीसंत श्रीज्ञानदेवासंबंधानें शिवकल्याणाचे उद्नार Translation - भाषांतर अगा कलिकालें आकलितां जन । हातीं घेऊनि ज्ञानखड्रग जाण ।अवतरला आत्मा पूर्ण । ज्ञानेश्वर येथें ॥अगा ज्ञानाज्ञान विहीन । निखळ ज्ञान मात्र संपूर्ण ।म्हणोनि ज्ञानेश्वर ऐसी खूण । रूपा आली ॥तेणें श्रीगीतालयाचें कपाट । उघडूनि केली मोकळी वाट ।गीतेश्वर प्रगट । दाखविला लोकां ॥विषयांचा ठायीं रति । होऊनि भगवंती विस्मृति ।मग विषयीं गुंपती । सुखाचिया हेतु ।त्या विषयीं जो रस । तो सुखाचा आभास ।म्हणौनि दुरुनिचि सुरस । वाटती विषय ॥जंव जंव विषय जोडे । तंव तंव दुर्मदुचि चढे ।देखत देखत वेडे । होऊनि ठाके ।जेंवि खदिरागारीं रत्न आशा । दरिद्रें धरुनि भरंवसा ।दुरूनीचि जैसा । लागला नाचों ॥मग भोगासी पात्र जाला । तंव दु:खें फळासि आला ।मूर्ख मागुता राहिला । तळमळितु ॥मागुती विषयांतें देखे । तंव तितुलेनिचि तोखे ।एवं तळमळी कां हरिखे । सदा प्राणी ॥हरिसुखाची प्राप्ति होती । तरी तत्काळ जोडती शांति ।म्हणौनी माजती कां मरती । विषयी लोक ॥एवं आत्मसुखासि मुकले । विषयीं आसक्त जाले ।दैत्य शद्धें बोलिले । तेचि येथें ॥एवं यशोदान्दाप्रती । प्रगटली श्रीकृश्णमूर्ति ।तेथ मिनलिया समस्ती । व्रजयोषिता त्या ॥मग एकवटलिया वृत्ति । नंदासी श्रीकृष्णीं प्रीति ।होऊनी कृष्णभक्ति । वाढली बहु ।तया भक्तिचें चिन्ह । आरंभिलें कृष्णार्चन ।असो मिळोनि गोपीजन । नंदाचा गृहीं ॥सांडुनि गृहकृत्यें । कृष्णीं जडलीं चित्तें ।पावलिया आनंदातें । नंदालयीं तया ॥जालें श्रीकृष्णाचें दर्शन । सांडिला विशेषें अभिमान ।मग कृष्णोत्सर्व करून । आरंभिली क्रीडा ॥आणून सुवासें तैलें । परस्परें सिंचन केलें ।आणि हरिद्राचूर्णजळें । कर्दमु केला ॥तेंचि तैलेंसहवर्तमान । रंगलीं मनें ॥नाना कृष्णीं अवसर घडला । तेणें रंगे जन रंगला ।तयाचि शोभा शोभला । अवष्टंभु अवघा ॥असो, गोपी पावोनि आनंद । आरंभिला कृष्णाचा अनुवाद ।नाना गीतीं गाइला गोविंद । व्रजयोषितीं तेथें ॥अजन जो जन्मशून्य । किंवा या जनभेदें विहनि ।असो, जेथें हें जनभान । निरर्थंकाभास ॥नाना कृष्णीं रंगलें कन । नावडे कृष्णेंवांचोनि आन ।म्हणौनि मनोरम्य कीर्तन । आरंभिलें कृष्णाचें ॥म्हणौनि मनोरम्य कीर्तन । आरंभिलें कृष्णाचें ॥आणि कृष्णीं जाली उत्सुकता । देखिला कृष्ण न व्हावा परता ।झणि भंगो हे कृष्णकथा । रस भंगो झणीं ॥ N/A References : N/A Last Updated : April 05, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP